अनाथालयातील अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला गर्भवती करणार्‍या पाद्र्याला अटक  

अशा वासनांधांच्या बातम्या प्रसारमाध्यमे दडपतात आणि हिंदूंच्या साधू-संतांवरील आरोपाच्या बातम्यांना अधिकाधिक प्रसिद्धी देतात !

नागपूर येथील ख्रिस्ती पाद्र्याला दाऊद टोळीशी संबंध असल्याप्रकरणी अटक !

‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’चे (सी.एन्.आय.) मॉडरेटर आणि ख्रिस्ती पाद्री पी.सी. सिंग यांनी तब्बल १ सहस्र कोटी रुपयांची हेराफेरी केल्याचा आरोप आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आणि आतंकवादी दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.

जबलपूर येथील बिशप सिंह याचे दाऊद इब्राहिमच्या गुंडाशी संबंध !

असे संबंध असल्याचा आरोप हिंदूंच्या एखाद्या संतांवर झाला असता, तर एव्हाना प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्यावर शिंतोडे उडवण्याची स्पर्धा लागली असती; मात्र येथे बिशप असल्याने सगळे शांत आहेत. हीच ‘भारतीय धर्मनिरपेक्षते’ची व्याख्या आहे !

पाद्र्यांचे भ्रष्टाचारी स्वरूप जाणा !

जबलपूर (मध्यप्रदेश) येथील ‘द बोर्ड ऑफ एज्युकेशन चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’चे अध्यक्ष बिशप पी.सी. सिंह यांच्या घरावर आर्थिक अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांनी धाड टाकून १ कोटी ६५ लाख रुपयांची रोकड जप्त केली.

सीवूड्स येथील ‘बेथेल गॉस्पेल चर्च’च्या पाद्रयाने आणखी ३ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार !

प्रसारमाध्यमे अशा बातम्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी का देत नाहीत ? एखाद्या हिंदु संतांवर अशा प्रकारे खोटे आरोप झाले असते, तर एव्हाने ही बातमी ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून दाखवली गेली असती !

अल्पवयीन मुलीवर अनेक वेळा बलात्कार करणार्‍या ख्रिस्ती पाद्र्याला जन्मठेप !

जर एखाद्या साधूवर असे खोटे आरोप जरी झाले असते, तर एव्हाना निधर्मीवाद्यांनी हिंदु धर्मावरच चिखलफेक करण्यास आरंभ केला असता ! प्रसारमाध्यमांनी आकाशपाताळ एक करून हिंदु संतांवर टीका केली असती ! आता शिक्षा करण्यात आलेला ख्रिस्ती पाद्री असल्याने सर्वत्र शांतता आहे.

पंजाबच्या चर्चमध्ये येशूच्या मूर्तीची तोडफोड

३० ऑगस्टच्या रात्री साडेबाराच्या सुमारास ४ अज्ञातांनी चर्चमध्ये घुसून तेथील येशू आणि मेरी यांच्या मूर्तींची तोडफोड केली. तसेच येथे असणार्‍या पाद्य्राची गाडी जाळण्यात आली.

अल्पवयीन मुलींची तस्करी केल्याच्या प्रकरणी केरळमधील पाद्य्राला अटक

अशी वृत्ते तथाकथित धर्मनिरपेक्ष प्रसारमाध्यमे प्रकाशित करत नाहीत, हे लक्षात घ्या !

बिलिव्हर्सचा पास्टर (पाद्री) डॉम्निक यांना गाडीच्या रस्ताकरात दिलेली ३ लक्ष रुपयांची सूट भरण्याचा वाहतूक खात्याचा आदेश

पास्टर डॉम्निक यांनी मर्सिडीज गाडी व्यक्तीगत कामासाठी वापरली आणि त्यामुळे रस्ताकराच्या शुल्कात दिलेली सूट अनधिकृत ठरते. रस्ताकरात सूट कोणत्या आधारे दिली याची चौकशी होऊन तत्कालीन उत्तरदायींवरही कारवाई व्हायला हवी !