गोव्यात ‘पी.एफ्.आय.’ मुसलमान विद्यार्थ्यांना भडकावत आहे !

‘पी.एफ्.आय.’वर बंदी असतांना तिचे कार्यकर्ते छुप्या पद्धतीने सक्रीय असल्याचे या घटनेवरून दिसून येते. गोवा सरकारने या प्रकाराकडे तातडीने लक्ष देऊन ‘पी.एफ्.आय.’वर कडक कारवाई करावी !

श्रीराम मूर्तीसाठी आणलेल्या शाळिग्राम शिळेच्या मार्गावरील गावातून पी.एफ्.आय.च्या ८ कार्यकर्त्यांना अटक

यापूर्वीच श्रीराममंदिरावर आक्रमण करण्याची धमकी देण्यात आली असल्याने पकडलेल्या या कार्यकर्त्यांकडे त्याच दृष्टीने पाहिले जात आहे.

पी.एफ्.आय.साठी हिंदुत्वनिष्ठांची हेरगिरी करणार्‍या तरुणीला अटक

जिहादी संघटनेशी काम करणार्‍या अशांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

केरळमध्ये पी.एफ्.आय.च्या २४८ कार्यकर्त्यांची संपत्ती जप्त !

केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशावरून राज्य सरकारची कारवाई
बंदच्या काळात करण्यात आली होती सरकारी संपत्तीची हानी

पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांवर आरोपपत्र प्रविष्ट !

कर्नाटकातील भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेत्तारू यांची २६ जुलै २०२२ या दिवशी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या २० कार्यकर्त्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे.

केरळमधून पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्याला अटक !

मुसलमानेतरांवर आक्रमण करण्यासाठी त्यांची माहिती गोळा करून बनवत होता सूची !

राजस्थानमध्ये पी.एफ्.आय. आणि एस्.डी.पी.आय. यांच्या ९ ठिकाणी एन्.आय.ए.कडून धाडी

या प्रकरणी एस्.डी.पी.आय.शी संबंधित मुबारक याचा मुलगा नौशाद याला अटक करण्यात आली.

पी.एफ्.आय. कराटे शिकवण्याच्या नावाखाली आतंकवादी प्रशिक्षण केंद्र चालवत होती !

एखाद्या संघटनेवर बंदी घालून ती संघटना संपत नाही, तर तिला मुळासकट, तिच्या विचारांसकट नष्ट करण्याची आवश्यकता असते आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक असते, हेच यातून लक्षात येते !

केरळमधील प्रतिबंधित ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या अधिवक्त्याला अटक !

जिहादी आतंकवादी संघटनांवर केवळ बंदी घालून चालत नाही, तर त्यांची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांवर कारवाई करावे लागते, हे मागील काही घटनांवरून स्पष्ट होते.

केरळमध्ये एन्.आय.ए.ने पी.एफ्.आय.च्या ५६ ठिकाणी घातल्या धाडी !

बंदी घातल्यानंतर या संघटनेतील दुसर्‍या फळीतील नेते वेगळ्या नावाने पी.एफ्.आय.चे काम करत असल्याच्या शक्यतेच्या पार्श्‍वभूमीवर या धाडी घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे.