(म्हणे) ‘मनुस्मृति आणि रामचरितमानस द्वेष पसरवत असल्याने त्यांना जाळून टाका !
एका राज्याचे शिक्षणमंत्रीच असे म्हणत असतील, तर राज्यातील शिक्षण कसे असणार ? याची कल्पना करता येत नाही !
एका राज्याचे शिक्षणमंत्रीच असे म्हणत असतील, तर राज्यातील शिक्षण कसे असणार ? याची कल्पना करता येत नाही !
धर्मवीर संभाजी महाराज यांना ‘धर्मवीर’ न म्हणता केवळ ‘स्वराज्यरक्षक’ असे संबोधण्यास सांगून रयतेत भेद निर्माण करण्याच्या नादात राष्ट्रवादी काँग्रेसने समाजात स्वतःची प्रतिमा मात्र ‘स्वराज्यभक्षक’ अशी करवून घेतली आहे, हे मात्र निश्चित !
अहमदनगरचे नाव बदलून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत केली होती. या मागणीनंतर सरकारने नामांतराच्या हालचाली चालू केल्या आहेत. याविषयी जिल्हाधिकार्यांकडून नगर महानगरपालिकेच्या महासभेच्या ठरावाची प्रत मागवली आहे.
कोणत्याही मंत्र्याच्या विधानासाठी सरकारला उत्तरदायी धरता येत नाही. यासाठी मंत्रीच उत्तरदायी असतात. यासंबंधी राज्यघटनेतील अनुच्छेद १९(२) मध्ये पूर्वीपासूनच योग्य ती तरतूद अस्तित्वात आहे, असे सांगत सर्वाेच्च न्यायालयाने लोकप्रतिनिधींच्या भाषणस्वातंत्र्यावर निर्बंध घालण्यास नकार दिला.
‘मुंबईत अवैध झोपडपट्टी बांधा, विनामूल्य घर मिळवा’, अशी महापालिकेची योजना आहे का ?
या प्रश्नामुळे कधीही घराबाहेर न पडणारे रस्त्यावर आले आणि रस्त्यावरून पायरीवर आले ! राज्याच्या विरोधात ठराव करण्याची वृत्ती हे कशाचे द्योतक आहे ?
मुंबई केंद्रशासित म्हणून घोषित करा, अशी मागणी कर्नाटकचे उच्च शिक्षणंत्री सी.एन्. अश्वथ्य नारायण यांनी केली आहे. कायदामंत्री माधू स्वामी आणि विधान परिषदेतील आमदार लक्ष्मण सौदी यांनीही अशीच मागणी केली.
अब्दुल सत्तार यांनी केलेल्या भूमी घोटाळ्यावर अभंगाच्या स्वरूपात रचना करून तसे अभंग म्हणणे कितपत योग्य आहे ?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
काही पंथ प्रसारासाठी तलवारीचा वापर करतात, तशी आवश्यकता ईश्वरनिर्मित हिंदु धर्माच्या प्रसारासाठी नसते !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदना संपली असून ‘ईडी’ सरकारमध्ये असलेला विसंवाद प्रतिदिन दिसतो. राज्याप्रती मुख्यमंत्र्यांची संवेदना संपल्याचे स्पष्ट दिसत आहे. दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. जनतेच्या मनातील सरकारविषयीचा विश्वास संपुष्टात आला आहे..