बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या अंतर्गत धर्मांधाला अटक
अल्पवयीन मुलीला हिंदु असल्याचे सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचे प्रकरण
अल्पवयीन मुलीला हिंदु असल्याचे सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचे प्रकरण
अशा गुन्ह्यांच्या प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा मिळत नसल्याने असे गुन्हा थांबत नाहीत. सरकारने दोषींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, त्यामुळे इतरांवर वचक बसेल !
अर्णव गोस्वामी यांच्यासह कंपनीच्या अन्य अधिकार्यांवर कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी मुंबई पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.
विक्रमगड तालुक्यातील जव्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्हे तलावली येथील एका घरात तांदुळामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र ठेवण्यात आले.
यापुढील काळात दुचाकी वाहनांना आरसा नसल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. कागदपत्रे, विमा पॉलिसीसह वाहनांना आरसे बंधनकारक आहेत. सध्या वाहनांच्या संख्येत विक्रमी संख्येने वाढ होत आहे.
उच्चभ्रू दुकानांमधून महागड्या साड्या, कपडे, सोन्याचे दागिने चोरणार्या बुरखाधारी महिलांच्या ३ टोळ्या लष्कर आणि मुंढवा पोलिसांनी जेरबंद केल्या आहेत.
पाकमधील असुरक्षित आणि असाहाय्य हिंदू ! त्यांच्याविषयी कुठलाही मानवाधिकार आयोग आवाज उठवत नाही आणि भारतातील हिंदूही मौन बाळगतात !
पूज्यापाद संतश्री आसाराम बापू यांच्यावरही राजस्थानमधील कथित प्रकरणावरून देहली पोलिसांत तक्रार करून कारवाई करण्यात आली होती. त्यांना एक न्याय, तर हेमंत सोरेन यांना वेगळा न्याय का ?
तालुक्यातील गावठणवाडी, डिंगणे येथील कोतवाल संतोष राजाराम नाईक यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी डिंगणे येथील नितीन श्रीधर सावंत आणि चंद्रकांत गणपत सावंत या दोघांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी बजावली.
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! काश्मीरमधून हिंदूंचा वंशसंहार कुणी केला ?, तसेच अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश येथे हिंदू पुढे औषधालाही शिल्लक रहाणार नसतांना त्याविषयी ही संघटना आंधळी, बहिरी आणि मुकी का आहे ?