मंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र तांदुळात ठेवून अघोरी उपचार

ठाणे – विक्रमगड तालुक्यातील जव्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्हे तलावली येथील एका घरात तांदुळामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र ठेवण्यात आले. त्यांच्या जिवाला धोका व्हावा, या हेतूने अनिष्ट अघोरी प्रथांचा वापर करणारे कृष्णा बाळू कुरकुटे आणि संतोष मगरू वारडी यांच्यावर जव्हार पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक आणि महाराष्ट्र नरबळी, अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्या दोघांना अटकही करण्यात आली आहे.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !