कोडोली (जिल्हा कोल्हापूर) येथे अवैध गर्भलिंग चाचणीप्रकरणी आधुनिक वैद्य अरविंद कांबळे यांच्यावर गुन्हा नोंद
एकदा कारवाई होऊनही परत त्याच प्रकारच्या गुन्ह्यात कारवाई होते, याचा अर्थ पूर्वी झालेली कारवाई पुरेशी नव्हती, हेच सिद्ध होते.
एकदा कारवाई होऊनही परत त्याच प्रकारच्या गुन्ह्यात कारवाई होते, याचा अर्थ पूर्वी झालेली कारवाई पुरेशी नव्हती, हेच सिद्ध होते.
३१ डिसेंबरनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पाळधी येथील पोलिसांना, तर धरणगाव येथील पोलीस आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
आमदार प्रताप सरनाईक यांच्या मालकीचे ‘विहंग गार्डन’ अनधिकृत असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. कल्याण येथील तहसीलदार कार्यालय येथे तक्रार केली आहे.
सातारा जिल्ह्यातील खुनांच्या घटना म्हणजे वाढते अराजकच !
महागडे कपडे घालून श्रीमंत गिर्हाईक असल्याचे भासवून देशातील १८७ उपाहारगृहांत चोरी करणार्या डॉनिल झोन या सराईत चोरट्याला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. तो मूळचा तमिळनाडू येथील रहिवासी आहे.
सातारा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा !
आयफोन आणि चिनी भ्रमणभाष आस्थापने यांच्यात स्पर्धा असल्याने चीनला साहाय्य व्हावे म्हणून साम्यवाद्यांनी ही तोडफोड केली नाही ना ?, याचीही चौकशी झाली पाहिजे !
एका आधुनिक वैद्यांकडून धाड न टाकण्यासाठी १० लाख रुपयांची लाच घेतांना प्राप्तीकर विभागाचे निरीक्षक प्रताप चव्हाण यांना लक्ष्मीपुरी परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले.
पलक्कड नगरपालिकेवर विजय मिळवल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी या कार्यालयावर ‘जय श्रीराम’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज’ लिहिलेले फलक लावल्याने पालिका सचिवांनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
करण जोहर यांना १६ डिसेंबर या दिवशी अमली पदार्थविरोधी पथकाकडून समन्स देण्यात आले आहे.