संपादकीय : पाकच्या चित्रपटांवर बहिष्कार हवाच !
पाकिस्तान भारतातील चित्रपटांवर बंदी घालत असतांना भारताने पाकच्या चित्रपटांना पायघड्या घालणे, ही स्वाभिमानशून्यता !
पाकिस्तान भारतातील चित्रपटांवर बंदी घालत असतांना भारताने पाकच्या चित्रपटांना पायघड्या घालणे, ही स्वाभिमानशून्यता !
फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा ‘लिजेंड ऑफ मौला जट’ नावाचा चित्रपट लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे.
अशी राष्ट्रहितैशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घ्यायला हवी. तसे झाल्यास पाकिस्तान्यांचे भारतात पाऊल टाकण्याचे धाडस होणार नाही !
चिनी नागरिकांची चिलखती वाहनांतून वाहतूक करता येणार आहे. सहस्रो चिनी नागरिक पाकिस्तानमध्ये चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग आणि इतर अनेक प्रकल्पांवर काम करत आहेत.
पाकिस्तान कुणाकुणा समवेत आहे ? आणि कोणकोण पाकिस्तानसमवेत आहे ?, हे पाकिस्तानेच सांगितले ते बरे झाले ! त्यामुळे आता तरी भारतियांना काँग्रेसचे खरे स्वरूप कळेल !
आता युरोपीय देशातील मुली आणि महिला वासनांध मुसलमानांच्या शिकार बनत आहेत, हे लक्षात घ्या !
पाकिस्तानमध्ये अल्पसंख्य हिंदूंवर होणारा अत्याचार रोखण्यासाठी भारत सरकार पाकिस्तानवर कधी दबाव आणणार ?
हा आरोप यापूर्वीही वेगवेगळ्या व्यक्तींकडून करण्यात आला होता. याची नोंद घेऊन सरकारने सर्व पुरावे जनतेसमोर आणावेत. सरकारने या तिघांना देशद्रोही घोषित करून इतिहासात तशी नोंदही करावी, जेणेकरून पुढील पिढ्यांना याची माहिती मिळेल अन्यथा देश अशांना मोठेच समजत राहील !
युद्धाच्या २५ वर्षांनंतर पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांची स्वीकृती
पूर्व बंगालचा बांगलादेश करण्यात भारताने साहाय्य केले, तसे आता बलुचिस्तानसाठी भारताने पावले उचलावीत, असे अनेक बलुची नेत्यांना वाटते !