Terrorist Attacks in Pakistan : पाकिस्तानमध्ये यावर्षी आतापर्यंत झाली ३२५ आतंकवादी आक्रमणे !

पाकने जे पेरले, तेच त्याच्या देशात उगवले आहे ! याच आतंकवादामुळे पाकचे ४ तुकडे होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यातून पाक अजूनही धडा घेत नाही. त्यामुळे त्याचा आत्मघात निश्‍चित आहे !

Bangladesh Crisis Pak N US Connection : आंदोलनाच्या नेत्यांनी कतारमध्ये पाकिस्तानी आणि अमेरिकी अधिकारी यांची घेतली होती भेट !

अमेरिका आणि पाकिस्तान भारताचेही शत्रूच आहेत. त्यामुळे भारताने या देशांत कारवाया करणे आवश्यक आहे. आक्रमण हेच बचावाचे प्रमुख शस्त्र आहे, हे लक्षात घ्यायला हवे !

Saudi China Stopped Pakistani Investment : आर्थिक दिवाळखोर पाकिस्‍तानमधील गुंतवणूक सौदी अरेबिया आणि चीन यांनी रोखली !

चीन आणि सौदी अरेबिया यांनी पाकिस्‍तानमध्‍ये गुंतवणूक करण्‍याचे मान्‍य केले होते; मात्र पाकिस्‍तानचे आर्थिक दिवाळे वाजल्‍यामुळे त्‍यांनी गुंतवणूक रोखून धरली आहे.

Pakistan Mall Loot : कराची (पाकिस्तान) येथे मॉलच्या उद्घाटनातनंतर अवघ्या अर्धा घंट्यात लोकांनी ते लुटले !

लुटारू पाकिस्तानी ! जगामध्ये भिकेचे भांडे घेऊन फिरणार्‍या पाकिस्तानी लोकांची मानसिकता कशी झाली आहे ?, हे या घटनेवरून लक्षात येते !

Pakistan Threatens India : शत्रुत्‍वाच्‍या हेतूने कारवाई केल्‍यास ठोस उत्तर देण्‍याची पाकची भारताला धमकी !

भारताला वारंवार धमकावणार्‍या पाकला समजेल अशा भाषेत भारत कधी प्रत्‍युत्तर देणार ?

इचलकरंजी (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथील प.पू. बाळ महाराज यांना पाकिस्‍तानमधून ‘सर तन से जुदा’ची धमकी !

धर्माचे काम करतांना अशा कितीही धमक्‍या आल्‍या, तरी आम्‍ही घाबरत नाही ! – प.पू. बाळ महाराज

S Jaishankar On Pakistan : पाकिस्‍तानसमवेतच्‍या चर्चेचा काळ संपला !

भारत आता आतंकवाद आणि चर्चा यांना एकत्र पाहू शकत नाही. पाकिस्‍तानला जर भारतासमवेत चर्चा करायची असेल, तर त्‍याला त्‍याच्‍या  धोरणांचा पुनर्विचार करावा लागेल.

Britain Investigating Mosques : ब्रिटनमध्‍ये पाकिस्‍तानी वंशाच्‍या मुसलमानांकडून चालवण्‍यात येणार्‍या २४ मशिदींची चौकशी चालू !

भारतातील मशिदींमध्‍ये कोणते संदेश दिले जातात ? याची माहिती गुप्‍तचर, पोलीस घेत आहेत का ? आणि काही आक्षेपार्ह असल्‍यास कारवाई केली जाते का ? असे प्रश्‍न यावरून उपस्‍थित होतात !

Pakistani Goats Entered Indian Border : भारत-पाक आंतरराष्‍ट्रीय सीमारेषेवरील तारेचे कुंपण पाकिस्‍तानी नागरिकांनी २५ मीटरपर्यंत कापले !

एवढ्या मोठ्या प्रमाणात कुंपण कापले जाते, याचा अर्थ तेथील सुरक्षा व्‍यवस्‍थेत गलथानपणा आहे, असे समजायचे का ?

US Condemned Terrorist Attack : (म्‍हणे) ‘आम्‍ही आतंकवादाच्‍या विरोधातील लढ्यात पाकिस्‍तानसमवेत आहोत !’ – अमेरिका

याला म्‍हणतात उंदराला मांजराची साक्ष ! जिहादी आतंकवादाचा उगम  पाकिस्‍तानात झाला आहे, तर रशियाला शह देण्‍यासाठी अमेरिकेने ‘अल्-कायदा’सारख्‍या जिहादी आतंकवादी संघटनेला मोठे केले. हे दोघे एकमेकांना साहाय्‍यच करणार, यात काय आश्‍चर्य ?