‘पी.एफ्.आय.’ आणि ‘सी.एफ्.आय.’ या दोन्ही संघटनांवर बंदी घातली पाहिजे ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा
केंद्र सरकारने तात्काळ हे पाऊल उचलावे, असेच देशातील राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !
केंद्र सरकारने तात्काळ हे पाऊल उचलावे, असेच देशातील राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !
फुटकळ आतंकवादी अण्वस्त्रधारी देशाला भारी पडत असतील, तर हे चित्र सरकारला अत्यंत लज्जास्पद आहे. हा आतंकवाद आपण अजून कधीपर्यंत चालू देणार आहोत ? आणखी किती निरपराध हिंदूंच्या हत्या होऊ देणार आहोत ? हे सरकारला ठरवावे लागेल आणि सरकार तसे करत नसेल, तर हिंदूंनी त्यांना तसे करण्यास भाग पाडावे. ती तरी लोकशाही ठरेल !
हिंदूंनाच या देशातून ‘चालते व्हा’ म्हणण्याचे धाडस करणाऱ्यांना आता त्यांची जागा दाखवण्यासाठी हिंदूंच्या संघटनांनी आणि हिंदुत्वनिष्ठ सरकारांनीही पुढाकार घेतला पाहिजे. असे केल्याने हिंदूंनाच ‘तालिबानी’ म्हटले जाणार आणि खऱ्या तालिबानी विचारांच्या लोकांना कुरवाळले जाणार, हेही तितकेच खरे ! तरीही हिंदूंनी आता याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी वैध मार्गाने कृतीला प्रारंभ केला पाहिजे !
बंदी असलेल्या संघटनेच्या कारवाया चालू असणे, हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद ! अशा संघटनांना मुळासह नष्ट करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे !
‘ओआयसी-आय.पी.एच्.आर्.सी.’ या इस्लामी देशांच्या संघटनेने आतंकवादी कारवायांचे समर्थन केल्याचे भारताने म्हटले आहे. या संघटनेने कुठल्याही प्रकारे आतंकवादाचे समर्थन करू नये, असेही आवाहन भारताने केले आहे.
मूठभर जिहादी आतंकवादी गेल्या ३ दशकांहून अधिक काळ भारतातील सर्वपक्षीय सरकारांना आव्हान देतात आणि कुठलेही सरकार त्यांचा मुळासह निःपात करून हिंदूंचे रक्षण करू शकत नाही, हे अत्यंत लाजिरवाणे आहे !
केरळमध्ये दोन भावांच्या हत्येच्या प्रकरणात सत्र न्यायालयाने ‘इंडियन युनियन मुस्लीम लीग’च्या २५ कार्यकर्त्यांना जन्मठेपेची शिक्षा ! एका मशिदीसाठी देणगी गोळा करण्यावरून झालेल्या वादावादीनंतर दोघा जणांची हत्या करण्यात आली होती.
दोन्ही संघटनांविषयी सखोल अन्वेषण करून त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, असे हिंदूंना वाटते !
गोव्यातील धार्मिक सलोखा आणि शांती भंग होण्यापूर्वीच ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर शासनाने बंदी घालावी !
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी कधी घातली जाणार ?