भारतीय परंपरेचा आदर्श !
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् या नेहमी भारतीय पारंपरिक पेहरावात, म्हणजे साडीत असतात. यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करतांना नेसलेली फार पूर्वीपासून चालत आलेल्या ‘मधुबनी’ या कलेपासून निर्माण केलेल्या साडीने अनेकांचे लक्ष वेधल्याचे दिसून आले. ..