सद्गुणी पुरुषोत्तम श्रीराम !
गुढीपाडव्याला हिंदूंचा नववर्षदिन आपण नुकताच साजरा केला. प्रभु श्रीरामचंद्र वनवासाहून परत आले, तो हाच शुभदिवस होता. अयोध्येसाठी प्रभूंचा स्वागतदिन होता.
गुढीपाडव्याला हिंदूंचा नववर्षदिन आपण नुकताच साजरा केला. प्रभु श्रीरामचंद्र वनवासाहून परत आले, तो हाच शुभदिवस होता. अयोध्येसाठी प्रभूंचा स्वागतदिन होता.
प्रभु श्रीराम वनवास संपवून अयोध्येत परतले, तेव्हापासून गुढ्या उभारणे, तोरणे लावणे, ही हिंदु परंपरा आहे. ती बंद पाडण्याचे धोरण संस्कृती विध्वंसक जोपासत आहेत. याला काय म्हणावे ?
सध्या महाराष्ट्रात महावितरणच्या वतीने सर्वत्र प्लास्टिक वेष्टन असलेल्या तारा बसवण्याचे काम चालू आहे. त्यासाठी सर्वत्रच्या उघड्या तारा काढण्याचे काम चालू आहे. भविष्यात प्लास्टिक आच्छादन असलेल्या वीजवाहिन्या आपल्याला सर्वत्र दिसतील.
म. ज्योतिराव फुले यांचे तत्कालीन अनुयायी सत्यशोधक समाजाचे भाऊ कोंडाजी पाटील डुंबरे यांचे पणतू मल्हारराव डुंबरेगुरुजी यांचे ९१ व्या वर्षी नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
लाखो जीव घेणार्या क्रूर हिटलरने शेवटी आत्महत्या केली ! का बरं ? मनाने तो दुर्बल होता का ? मग अशी वेळ त्याच्यावर का आली ? सर्वांच्याच मनात ही उत्सुकता असते. सुंदर विचार देणारे सानेगुरुजी आत्मघात करून घेतात.
नववर्ष म्हणजे एका पर्वातून दुसर्या पर्वामध्ये जाणे. आपल्या नववर्षाचा प्रारंभही विशिष्ट दिवशीच होतो. तो दिवस म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा. त्या दिवशी निसर्गसुद्धा एका पर्वातून दुसर्या पर्वात जातो.
‘काळानुसार आपले विचार पालटायला हवेत’, असे काही जण म्हणतात आणि त्यासाठी आधुनिक जगरहाटीप्रमाणे कुठलाही मागचा-पुढचा विचार न करता तसे वागतात. स्वतःला ‘मॉडर्न’ म्हणजे आधुनिक, सुधारणावादी म्हणवतात….
प्रयागराज येथील महाकुंभाच्या समारोपाच्या १५ दिवसांनंतर संगमाच्या तटावर मोठ्या प्रमाणात परदेशी पक्षांचे आगमन झाले. फेब्रुवारीच्या अखेरीस परत मायभूमीत जाणारे हे पक्षी १३ मार्चनंतरही परतले नव्हते.
‘मनुष्य जीवनाचे कल्याण हे साधना केल्याने होणार आहे’, याविषयीचे अमूल्य ज्ञान संत देतात. जन्मोजन्मीची कर्मे, दोष अन् अहंकार दूर करण्याची गुरुकिल्लीच जणू ते देतात. हीच ‘अध्यात्माची शक्ती आणि भक्तांची भक्ती’, असे म्हणावे लागेल !
वर्ष २००८ मध्ये मुंबईत झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर ‘बीसीसीआय’च्या (भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या) कणखर धोरणामुळे सुरक्षेच्या कारणास्तव भारत-पाकिस्तान या देशांत कोणतीही द्विपक्षीय क्रिकेट स्पर्धा खेळवली जात नाही.