गडचिरोली येथे नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवठा करणार्‍या नक्षल समर्थक टोळीतील ४ जणांना अटक !

नक्षलवाद्यांना पुष्कळ प्रमाणात स्फोटक साहित्य पुरवठा करणार्‍या नक्षल समर्थक टोळीतील ४ जणांना येथील पोलिसांनी अटक केली आहे. राजू सल्ला, काशिनाथ उपाख्य रवि मुल्ला गावडे, साधु लच्चा तलांडी आणि महंमद कासिम शादुल्ला, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत

नक्षलवाद्यांकडून गडचिरोली येथे वाहनांची जाळपोळ केल्याचा व्हिडिओ प्रसारित !

कित्येक दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी बाँबद्वारे रेल्वे रुळ उडवल्याने वाहतूक बंद !

गेली ६ दशके चालू असलेला नक्षलवादी संपुष्टात न आणणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांकडून मोठा पूल आणि भ्रमणभाष मनोरा उद्ध्वस्त !

गेली ६ दशके चालू असलेला नक्षलवाद नष्ट करू न शकणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांकडून १८ वाहनांची जाळपोळ !

नक्षलवाद संपूर्ण नष्ट केल्याविना अशा घटना कायमस्वरूपी संपणार नाहीत, हे लोकप्रतिनिधींच्या लक्षात कसे येत नाही ? संपूर्ण नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने सरकारने ठोस कृती करावी !

नक्षलवाद्यांना निधी आणि शस्त्रास्त्रे पुरवणार्‍या बांगलादेशी घुसखोर महिलेला देहली येथे अटक !

बांगलादेशी घुसखोर अवैधरित्या येथे वास्तव्य करतात आणि भारतीय प्रशासन, पोलीस आणि सुरक्षायंत्रणा यांना त्यांचा थांगपत्ताही लागत नाही, हे लज्जास्पद !

चकमकीत ६ नक्षलवादी ठार  

तेलंगाणा आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमेवर सुरक्षादल अन् नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये ६ नक्षलवादी ठार झाले आहेत. चकमकीच्या ठिकाणावरून अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

भारतीय उपखंडामध्ये जिहादी आतंकवादी संघटना सक्रीय ! – अमेरिका

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या आतंकवादावरील ‘२०२० कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम्’ या ताज्या अहवालात म्हटले आहे की, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद, हिज्बुल मुजाहिदीन, इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा यांसारख्या जिहादी आतंकवादी संघटना भारतीय उपखंडात सक्रीय आहेत.

सुधा भारद्वाज यांच्या जामिनाच्या विरोधातील ‘एन्.आय.ए.’ची याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली !

आरोपपत्र समयमर्यादेमध्ये प्रविष्ट न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने भारद्वाज यांना जामीन दिला आहे.

शहरी नक्षलवादाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अधिवक्त्या सुधा भारद्वाज यांना जामीन संमत !

या प्रकरणातील अन्य ८ आरोपींचा जामीनअर्ज मात्र न्यायालयाने फेटाळला आहे. १ डिसेंबर या दिवशी न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली.