नक्षलवाद्यांच्या हत्येचा सूड उगवू !

नक्षलवादी संघटनांची पत्रकाद्वारे धमकी !

अशा धमक्या येऊ नयेत, यासाठी नक्षलवादच समूळ नष्ट करायला हवा ! – संपादक 

नक्षलवादी

गडचिरोली – पोलिसांनी नक्षलवाद्यांना चकमकीत ठार केल्यावर येथील नक्षलवादी संघटनांनी पत्रक काढून नक्षलवाद्यांच्या हत्येचा सूड उगवू, अशी धमकी दिली आहे.

नक्षली पत्रक (वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

६ राज्यांत बंद पाळण्यात येणार असून ठार झालेला नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे हा जनयोद्धा आहे, असे नक्षलवादी संघटनांच्या वतीने पत्रकात सांगण्यात आले आहे.