Ashtavinayak Temples will be Restored : महाराष्ट्रातील श्री अष्टविनायकांपैकी ७ मंदिरांचा जीर्णोद्धार होणार !
जीर्णोद्धार करतांना मंदिराची मूळ शैली कायम रहावी, यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही कामे केली जाणार आहेत.
जीर्णोद्धार करतांना मंदिराची मूळ शैली कायम रहावी, यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही कामे केली जाणार आहेत.
टाटा यांच्या पार्थिवाच्या तोंडावर कापडाचा तुकडा ठेवून ‘अहनवेती’चा संपूर्ण पहिला अध्याय वाचण्यात आला. ही शांती प्रार्थनेची प्रक्रिया आहे. यानंतर विद्युत्दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जनगणना चालू करण्यासाठी सरकारी सीमा बंद करणे ही पहिली अट आहे. यामुळेच पुढील वर्षी जनगणना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हिंदूंच्या धर्मांतरासाठी कार्यरत असणार्या ख्रिस्ती शैक्षणिक संस्थांकडून यापेक्षा वेगळी कोणती अपेक्षा करणार !
महामंडळ पूजेच्या खर्चासाठी केवळ १०० रुपये देत आहे. पूजा करण्यासाठी त्यात स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागणार आहेत.
‘मध्यप्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना बंद पडली’, असे संजय राऊत म्हणाले होते. या प्रकरणी त्यांच्या विरोधात भोपाळ शहरात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार असतांनाही धर्मांधांचे अशा प्रकारचे आक्रमण करण्याचे धाडस होते, यातून त्यांच्यात किती हिंदुद्वेष भिनला आहे, हे लक्षात येते !
त्रिपुरामध्ये अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी असे आदेश कधी दिले जातात का ? ध्वनीप्रदूषण करू नये, हे योग्य असेल, तरी यात भेदभाव करू नये, असेच हिंदूंना वाटते !
एक मुसलमान आमदार थेट अशा प्रकारचे विधान करतो, हे आश्चर्यकारकच ! देशात मुसलमान अल्पसंख्य असतांना गुन्हेगारीत मात्र ते बहुसंख्य असल्याचेच चित्र दिसत असते, हेच एकप्रकारे त्यांनी सांगितले आहे !
भारतात आतंकवाद्यांची यंत्रणा गल्ली-बोळांमध्ये कार्यरत असल्याचे दिसून येते. आतंकवाद आता दाराशी येऊन ठेपला असून ही स्थिती भारतासाठी धोकादायक !