MP Oldest Temple : मध्यप्रदेशात उत्खननात सापडले देशातील आतापर्यंचे सर्वांत जुने मंदिर आणि शिवलिंग !

हे शिवलिंग पहिल्या किंवा पाचव्या शतकातील असल्याचे मानले जाते.

Bappanadu Temple : जत्रेच्या वेळी अन्य धर्मीय व्यापार्‍यांना व्यवसाय करण्यास अनुमती न देण्याची मागणी

मंदिराच्या १५० मीटर क्षेत्रात अन्य धर्मीय व्यापार्‍यांना संधी देऊ नये आणि मंदिराच्या आवारात हिंदूंनीच व्यापार करावा, असे यात निवेदन म्हटले आहे.

मान्यवरांनी उलगडलेली सनातन संस्थेची वैशिष्ट्ये !

सनातन संस्था, म्हणजे साधकाला त्याच्या ध्येयाकडे घेऊन जाणारी संस्था अन् सनातनचे साधक, म्हणजे विविध गुणांचा समुच्चय !

(म्हणे) ‘त्यागपत्र न देता कारागृहातून सरकार चालवणार !’ – देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल

भारतात अर्थकारणच सत्ताकारण झाले आहे, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे केजरीवाल, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ?

‘जन मिलिशिया’चा सदस्य असलेल्या माओवाद्याला गडचिरोलीतून अटक !

माओवाद्यांचा कट्टर समर्थक आणि ‘जन मिलिशिया’चा सदस्य पेका मादी पुंगाटी (वय ४९ वर्षे) याला २१ मार्चला पोलिसांनी अटक केली.

राष्ट्रप्रेमी पत्रकार साखी गिरि यांनी वीर सावरकर यांच्या अवमानाविषयी राहुल गांधी यांना विचारला जाब !

क्रांतीकारकांच्या अवमान करणार्‍यांना निर्भीडपणे जाब विचारणार्‍या राष्ट्रप्रेमी पत्रकार साखी गिरि यांचे अभिंनदन !

२३ जातींच्या कुत्र्यांवरील बंदीच्या केंद्राच्या आदेशाला कर्नाटक न्यायालयाकडून स्थगिती !

२३ जातींच्या सूचीत बुलडॉग, रॉटवेलर, पिटबुल, वुल्फ डॉग, टेरिअर यांचाही समावेश आहे. या कुत्र्यांच्या मिश्र जाती आणि संकरित जाती यांवरही बंदी घालण्यात यावी, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.

Indraprastha Search : पांडवांची राजधानी ‘इंद्रप्रस्थ’ शोधण्यासाठी पुन्हा होणार उत्खनन !

इंद्रप्रस्थ शोधण्याचा हा शेवटचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

Karnataka Constable Attacked : परीक्षेत कॉपी करायला सहकार्य न करणार्‍या पोलिसाला मारहाण : दोघांना अटक

कलबुर्गी तालुक्यातील करजगी परीक्षा केंद्राजवळ ही घटना घडली.  

Gangster Prasad Pujari : कुख्यात गुंड प्रसाद पुजारी २० वर्षांनंतर पोलिसांच्या कह्यात !

गुंडाला पकडण्यासाठी पोलिसांना २० वर्षे लागत असतील, तर आतंकवाद्यांना पकडण्यासाठी किती वर्षे लागतील, याचा विचारच न केलेला बरा !