संसदेत असभ्यपणे वागणार्‍या खासदारांचा ध्वनीक्षेपक बंद करा !

‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते झाले. दीर्घ कालावधीनंतर त्यांना सार्वजनिक पद मिळाले आहे. भारतीय लोकशाहीला जगातील सर्वांत मोठी लोकशाही अशी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे…

हिंदूंना राजकीय शहाणपण कधी येणार ?

कुठल्याही पक्षाचे सरकार केंद्रात असले, तरी एकगठ्ठा मतदानापुढे त्याला झुकावेच लागते. भारतीय लोकशाहीची ही शक्ती अल्पसंख्यांक समाजाला समजली आणि बहुसंख्य हिंदु समाज अजून कोसो दूर आहे.

सकल राष्ट्रीय उत्पादन अल्प असतांना भारतातून निघत होता सोन्याचा धूर !

संयमी समाज व्यभिचारी झाला, तर जीडीपी वाढतो. गाय जीडीपी न्यून ठेवते, त्यासाठी कोणतेही सरकार गायींना वाचवण्यासाठी जातीने लक्ष घालील, असा विचार करणे, हा भ्रम आहे.

कुठे चालली आहे आजची तरुण पिढी ?

पालक पोलिसांनाच दम देत विचारत होते, ‘‘मुलांनी या वयात या गोष्टी करायच्या नाहीत, तर मग केव्हा करायच्या ?’’ अशा पालकांकडून चांगल्याची काय अपेक्षा करायची ?

विवाहसंस्था जपा !

एका वर्तमानपत्रात विवाहविषयक विज्ञापने वाचनात आली. विवाह इच्छुकांच्या संदर्भातील आवश्यक माहिती दिल्यावर खाली ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ (विवाह न करता एकत्र रहाणे)ही चालेल’, अशी टीप देण्यात आली होती !

खोटा ‘प्रथमदर्शी माहिती अहवाल’ (एफ्.आय.आर्.) रहित करता येतो !

‘कुणाच्या तरी घरात नातेवाइकांमध्ये सुनेने नवरा, सासू, सासरे, दीर, नणंद  यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा खटला प्रविष्ट (दाखल) केला आहे. त्यामुळे सर्वजण फौजदारी जाचात अडकले आहेत, तसेच त्यांना अटक होऊन त्यांच्या विरुद्ध खटला चालवला जात आहे’…

‘अग्नीपथ’ : विशाल दृष्टीकोन ठेवून चालू केलेली परिवर्तनकारी योजना !

१३ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘काय आहे अग्नीपथ योजना ? आणि योजनेतील अग्नीविरांना कोणते लाभ मिळणार आहेत ? अन् ‘अग्नीपथ’ योजनेविषयी केली जाणारी टीका आणि त्यावरील खंडण’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

वारी : भावभक्तीचा महासागर !

‘विठुमाऊली तू, माऊली जगाची’, असा विठ्ठलमहिमा आळवत लक्षावधी वारकरी प्रतिवर्षी वारीला जातात आणि परत आल्यावर स्वतःपुरतीच नव्हे, तर परिसरातही विठ्ठलाची उपासना उत्साहाने चालू करतात.

सद्गुरूंचे माहात्म्य !

तुम्ही अद्वैत सिद्धांत प्रस्थापित करण्याचे व्रत घेतले आहे, तर हा द्वैताचा संभ्रम तुमच्या मनामध्ये कशाला ?

भक्तीपरंपरेमुळे आक्रमकांपासून झाले भारतातील हिंदु संस्कृतीचे रक्षण !

सध्याची परिस्थिती पाहिली, तर सध्याही जिहादी धर्मांध छुप्या पद्धतीने हिंदु समाजावर अत्याचार करत आहेत. अशा वेळी हिंदूंना पुन्हा एकदा भक्तीमार्गाचा अवलंब, म्हणजे भक्ती करून देवाचा आश्रय घ्यावा लागणार आहे.