लोकसभा निवडणुकीतील विदेशी हस्तक्षेप !

‘निवडणुकांमध्ये होणारा हस्तक्षेप हा निवडणुका चालू झाल्यापासूनचा आहे. जेव्हा या खेळातील तज्ञांना त्यांनीच सिद्ध केलेल्या डावपेचांची चव घ्यावी लागते, तेव्हा या शब्दाला पूर्ण विकसित चलनाचे महत्त्व प्राप्त होते. उर्जेप्रमाणे निवडणुकांमधील हस्तक्षेप हा वरच्या स्तरावरून खालच्या स्तरावर होत असतो…

यंत्रमानव अभिशाप कि वरदान ?

भविष्यात कृत्रिम बुद्धीमत्ता प्रणालीमध्ये भावनात्मक अभिनयाची क्षमता विकसित करता आली, तर त्यामुळे नवीन धोके आणि नैतिक चिंता उद्भवू शकतात, ज्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता प्रणालीचे काळजीपूर्वक नियमन आणि देखरेख आवश्यक असेल.

पार्श्वगायिका अल्का याज्ञिक यांचा सल्ला !

दैवी सुमधुर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार्‍या पार्श्वगायिका अल्का याज्ञिक यांचे ‘रेअर सेन्सरी न्यूरो नर्व्ह हेअरिंग लॉस’, म्हणजेच ‘दुर्मिळ संवेदी मज्जातंतूंमुळे श्रवणशक्ती गमावणे’, असे निदान डॉक्टरांनी केले आहे. या आजाराने ग्रस्त झाल्यावर त्यांनी लोकांना …

तुमची बांग, तर आमचा शंखध्वनी !

१२ जुलै या दिवशी सारसबागेत काही मुसलमानांनी नमाजपठण केले होते. या विरोधात हिंदूंनी एकत्र येऊन सारसबागेतील गणपति मंदिरामध्ये शिववंदना सादर केली होती. अशांच्या साहाय्यासाठी हिंदु अधिवक्ते आणि दानशूर यांनी पुढे यायला हवे; कारण आता ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे…

मुसलमान महिलेला पोटगी देण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निवाडा !

‘फौजदारी प्रक्रिया संहिता’च्या कलम १२५ नुसार घटस्फोटीत मुसलमान महिला तिच्या पतीकडून पोटगी मागू शकते, असा निवाडा सर्वाेच्च न्यायालयाने नुकताच दिला. ‘मुसलमान महिला पोटगी अधिकार संरक्षण कायदा १९८६’ अस्तित्वात आहे….

विठुमाऊली जगाची !

आषाढी एकादशीनिमित्त निघालेल्या वारीच्या माध्यमातून सर्वत्र वातावरण विठ्ठलमय होते. संपूर्ण वातावरणात चैतन्य पसरते. तहान-भूक विसरून सर्व वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने पायी मार्गस्थ होतात. प्रत्येक वारकर्‍याला ‘मी या वारीत कसा सहभागी होऊ शकतो ?’, याची तळमळ असते. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या प्रकारे यात सहभागी होण्याचा प्रयत्न करतो. कधी थोडे अंतर वाहनाने, तर कधी पायी. … Read more

‘वैष्णव भक्ती’ची वारी ‘सेक्युलर’ (निधर्मी) करण्याविषयीचे जिहादी, साम्यवादी, लिबरल (उदारवादी) आणि पुरोगामी कंपू यांचे षड्यंत्र ओळखा !

साम्यवादी, जिहादी आणि नास्तिक यांचे वारी ‘निधर्मी’ करण्याचे षड्यंत्र वैष्णवजनांनी हाणून पाडावे !

एकादशी व्रताचे माहात्म्य, व्रताचे प्रकार आणि नियम

एकादशी तिथी महान पुण्यफळ देणारी आहे. जया, विजया, जयंती आणि पापमोचनी अशा ४ एकादशी सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणार्‍या आहेत.

विठ्ठलाचे निजस्थान : श्री क्षेत्र नंदवाळ (जिल्हा कोल्हापूर) !

अगस्ती मुनी लोपामुद्रेसह या ठिकाणी आले आणि रुक्मिणी, सत्यभामा (राई) समवेत असलेल्या विठ्ठलाचे त्यांनी दर्शन घेतले. त्या वेळी अगस्तींनी लोपामुद्रेस या क्षेत्राचे वर्णन करून सांगितले आहे.

…जेथे अभिनेत्रींचेच चुकते !

सर्वसामान्य महिलांप्रमाणे चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीही विवाहानंतर गर्भवती होतात. खरेतर ही आनंदाची गोष्ट असते; पण बर्‍याचदा असे लक्षात येते की, बाळ होणार असल्याची वार्ता त्यांनी घोषित केल्यावर काही मासांनी लोक त्यांच्यावर टीका करू लागतात…