#Facebook_Targets_HJS हॅशटॅग राष्ट्रीय स्तरावर तृतीय स्थानावर !
फेसबूककडून हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांच्या संघटना यांच्या पानांवर घातलेल्या बंदीचा राष्ट्र अन् धर्म प्रेमी यांच्याकडून ट्विटरवरून विरोध !
फेसबूककडून हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांच्या संघटना यांच्या पानांवर घातलेल्या बंदीचा राष्ट्र अन् धर्म प्रेमी यांच्याकडून ट्विटरवरून विरोध !
राष्ट्र, धर्म यांविषयी अभिमान निर्माण होणारे शिक्षण तरुणांना दिले जात नाही. राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे सामान्य ज्ञानही बहुसंख्य तरुणांना नसते, असे लक्षात येते.
फेसबूकचा हिंदुद्वेष पहाता उद्या त्याने सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नेते यांची पाने बंद केली, तर आश्चर्य वाटू नये ! हिंदु जनजागृती समिती आज जात्यात आणि अन्य सुपात असल्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संघटित होऊन फेसबूकचा वैध मार्गाने प्रखर विरोध केला पाहिजे !
मुंबईतील रात्रीचे जीवन अनेकांना रोजगार देत असल्याचे स्पष्टीकरण दिले जाते; मात्र एकंदर स्थिती पहाता देशाची भावी पिढी उद्ध्वस्त करणारे अवैध धंदे महत्त्वाचे कि रोजगार ?
हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांच्या वतीने ‘ऑनलाईन अधिवक्ता परिसंवाद’!
‘सनातन प्रभात’चा ‘ऑनलाईन’ वर्धापनदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !
बलोपासनेच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ मिळाले आहे. बलोपासनेचा लाभ हिंदु बांधव आणि आपले नातेवाइक यांनाही व्हावा, यादृष्टीने आपण सिद्धता करायला हवी, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.
१३ मे या दिवशी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या संशोधनाचे महत्त्व हा भाग पाहिला. आज त्या पुढील जाहीरसभा हा भाग पाहूया.
‘अपेक्षा’ मासिकाचे सहसंपादक, ज्येष्ठ साहित्यिक, कवी, वात्रटिकाकार, व्यंगचित्रकार, गायक, वादक, कलाकार असे व्यक्तिमत्त्व असणारे सम्राट नाईक (वय ६७ वर्षे ) यांचे १० मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.
साधकांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपणारे परात्पर गुरु डॉक्टरांसारखे दुसरे गुरु आज त्रिलोकांत तरी शोधून सापडतील का ? केवळ अशक्य ! यासाठीच परात्पर गुरु डॉक्टरांविषयी अंतःकरणात पुन:पुन्हा हेच शब्द उमटतात, ‘चालविसी हाती धरोनिया ।’