संपादकीय : स्वातंत्र्यदिनाचा संकल्प
शिक्षण, न्यायव्यवस्था, प्रशासन, राजनीती, अर्थ, संरक्षण यांसह प्रसारमाध्यमे, साहित्य आदी सर्वच क्षेत्रांत भारत पुन्हा संपन्न होण्यासाठी भारतियांनी कंबर कसणे, हाच स्वातंत्र्यदिनासाठी संकल्प ठरेल !
शिक्षण, न्यायव्यवस्था, प्रशासन, राजनीती, अर्थ, संरक्षण यांसह प्रसारमाध्यमे, साहित्य आदी सर्वच क्षेत्रांत भारत पुन्हा संपन्न होण्यासाठी भारतियांनी कंबर कसणे, हाच स्वातंत्र्यदिनासाठी संकल्प ठरेल !
४२९ पाने असलेल्या या पुस्तकामध्ये जे वर्ष २००० च्या आधी आय.आय.टी.मधून पदवीधर झाले अन् ज्यांनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवले आहे, अशा नामवंत व्यक्तीमत्त्वांविषयी माहिती देण्यात आली आहे.
भारतात सापडणार्या जिहाद्यांचे नागरिकत्व रहित करण्यासाठी आपल्याकडे कायदा नाही. भारतीय नागरिक कोण ? हे स्पष्ट करणारा कायदा प्रथम करण्याची आवश्यकता आहे.
पाकिस्तानमधील राजकीय मतभेद संयुक्त अरब अमिरातपर्यंत पोचू नयेत, अशी अमिरातची इच्छा आहे.
चीनच्या तालावर नाचणार्या मालदीववर भारतीय पर्यटकांनी बहिष्कार घातल्यामुळे त्याचे धाबे दणाणले असून त्याला उपरती झाली आहे, हेच यातून दिसून येते !
मालदीव पोलिसांनी त्यांच्याच देशाच्या पर्यावरणमंत्र्यांना अटक केली आहे. फातिमा शमनाझ अली सलीम असे त्यांचे नाव असून त्यांच्यासह अन्य २ जणांना अटक करण्यात आली आहे. फातिमा यांच्यावर राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांच्यावर काळी जादू केल्याचा आरोप आहे.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा १९ मे या दिवशी अझरबैझान देशाच्या सीमेवरील जोल्फा शहराजवळ हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासमवेत परराष्ट्रमंत्र्यांसह एकूण ९ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
किर्गिस्तानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्या भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या विरोधात स्थानिक लोकांकडून आक्रमण करण्यात येत आहे. येथे झालेल्या एका या आक्रमणात पाकिस्तानच्या ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
भारताची बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी त्यांच्या इराणच्या दौर्याच्या वेळी इराणचे परराष्ट्रमंत्री होसेन अमीर-अब्दोल्लाहियान यांच्याशी चर्चा करतांना भारतीय मासेमार्यांची सुटका करण्याची केली होती विनंती !