Pro-Palestine Slogans In Karnataka : कर्नाटकमध्ये नमाजाच्या वेळी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा !

भारतातील मुसलमानांना पॅलेस्टाईनविषयी इतकेच प्रेम वाटत असेल, तर सरकारने त्यांना तेथे पाठवण्याची व्यवस्था करावी !

मंदिरातील भक्तीगीतांचा आवाज अल्प करण्याची केली मागणी

तुमकुरू (कर्नाटक) येथील मुसलमान युवकांचा हिंदुद्वेष !

MNS On Aurangzeb Tomb Row : छत्रपती संभाजीनगर येथे लावण्यात आले ‘मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला’, अशा लिखाणाचे फलक !

. . . या मागण्या का कराव्या लागतात ? प्रशासनालाच ते लक्षात आले पाहिजे !

Shivamogga Idgah Maidan : शिवमोगा (कर्नाटक) येथे वक्फ मालमत्ता असल्याचा दावा करत मैदानाला कुंपण !

कुठल्याही भूमीवर स्वतःचा अधिकार सांगून ती बळकावणार्‍या वक्फ बोर्डाला वठणीवर आणण्यासाठीच वक्फ कायदा रहित करणे आवश्यक आहे, हे यातून दिसून येते !

AIMPLB Threatens On WAQF Bill : वक्फ सुधारणा विधेयक संमत झाले, तर देशव्यापी आंदोलन करू !

लोकशाहीचा अपलाभ घेऊन मुसलमान संघटना समाजाला कशा प्रकारे वेठीस धरत आहेत, याचे हे उदाहरण. अशा संघटनांना सरकारने अद्दल घडवणे आवश्यक !

SC On Places Of Worship Act : ‘पूजास्थळ कायद्याला आव्हान देणारी एक याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली

याच विषयावर ७ याचिका प्रलंबित

संपादकीय : वक्फ विधेयकापूर्वीच…!

वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करणार्‍यांना भारतात जंगलराज आणायचे आहे, हे निश्चित !

दुर्गाडी गडाजवळ रस्त्यावर नमाजपठण !

दुर्गाडी गडाजवळ मोठ्या संख्येने मुसलमानांनी ईदचे नमाजपठण केले. रस्त्यावरच हे नमाजपठण करण्यात आले. या वेळी अपर पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांनी मुसलमानांना गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा दिल्या.

रत्नागिरीत क्षुल्लक कारणावरून धर्मांधांकडून हिंदु तरुणांना मारहाण

साध्या प्लास्टिक पिशवीच्या कारणावरून मारहाण करणारे मुसलमान हिंदूंशी कधी चांगले वागतील का ?

Yogiji on Namaz On Road : रस्ते चालण्यासाठी असतात, नमाजपठणासाठी नाही !

योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे स्पष्ट आणि परखड शब्दांत देशातील एकतरी शासनकर्ता बोलतो आणि तशी कृती करतो का ? योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे संन्यस्त, त्यागी आणि संत वृत्तीचे शासनकर्ते आणण्यासाठी हिंदूंनी आता संघटित प्रयत्न केले पाहिजेत !