कल्याण – दुर्गाडी गडाजवळ मोठ्या संख्येने मुसलमानांनी ईदचे नमाजपठण केले. रस्त्यावरच हे नमाजपठण करण्यात आले. या वेळी अपर पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांनी मुसलमानांना गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा दिल्या. (मुसलमानांचे नेते वारीस पठाण यांनी ‘मशिदीत जागा नसेल, तर रस्त्यावर नमाजपठण करू’, असे उघडपणे सांगितले होते. मुसलमानांनी त्याचे अनुसरण केले. देशात सर्वत्र अशा प्रकारे रस्ते अडवून नमाजपठण करून नागरिकांची गैरसोय करणार्यांना कुणी ‘धर्म घरात पाळावा’ असे सांगू धजावत नाही ! – संपादक)