मुंबई बाँबस्फोट खटल्यातील शिक्षा भोगणार्या आरोपीची हत्या !
कळंबा कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढणारा प्रकार !
कळंबा कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढणारा प्रकार !
या खटल्यात संशयाचा लाभ अंदुरे आणि कळसकर यांना देण्याऐवजी तो साक्षीदार अन् सरकारी पक्षाला (फिर्यादीला) देण्यात आला, हे दुर्दैवी आहे.
‘सीबीआय’ आणि दाभोलकर कुटुंब यांनी एकत्रितपणे हा खटला चालवला आहे. दाभोलकर कुटुंबियांचा अधिवक्ताही सरकारी अधिवक्त्याच्या बाजूला बसून खटला चालवत होता.
कोल्हापूर गगनबावडामार्गे वैभववाडीला जोडणार्या करूळ घाटाच्या दुरुस्तीच्या कामांना मुदतवाढ देऊनही अद्यापपर्यंत केवळ ५० टक्के काम करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी घाटाची पहाणी करून ‘अपूर्ण कामे १० जूनपर्यंत पूर्ण करा…
नियमबाह्य कृती करणार्यांच्या विरोधात कृती करणार्या पोलीस अधिकार्याचीच अशी मुस्कटदाबी होत असेल, तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजणार, हे निश्चित ! कर्नाटकात काँग्रेस सत्तेत असतांना याहून वेगळे काय अपेक्षित असणार ?
अनधिकृत शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्यांना कारागृहातच डांबायला हवे !
महावितरणाच्या गलथान कारभाराविषयी आतापर्यंत उद्योजक सामंजस्याची भूमिका घेत होते; मात्र महावितरण आता वीज नियामक आयोगाच्या साहाय्याने लघु, मध्यम आणि मोठे उद्योग संपवण्यासाठी काम करत असल्याचा संताप उद्योजकांकडून व्यक्त केला जात आहे.
पुणे येथील बांधकाम व्यावसायिक अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने ‘पोर्शे’ ही आलिशान गाडी बेदरकारपणे चालवली. त्यामुळे झालेल्या अपघातात तरुण आणि तरुणी यांचा जागीच मृत्यू झाला…
व्यसनमुक्तीसाठी काम करणार्या राज्याच्या नशाबंदी मंडळाच्या कर्मचार्यांना मागील १५ महिने मानधनाची रक्कमही देण्यात आलेली नाही. अशा प्रकारे राज्यात व्यसनमुक्ती मोहिमेचे तीन-तेरा वाजले आहेत.
स्थानिक प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे !