लोकलगाडीतील गर्दीमुळे खाली पडून तरुणाचा मृत्यू !
या वेळी रेल्वे प्रशासनाची रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. ती मिळाली असती, तर प्रवाशाचा जीव वाचला असता, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
या वेळी रेल्वे प्रशासनाची रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. ती मिळाली असती, तर प्रवाशाचा जीव वाचला असता, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
‘कर्लिस क्लब रेस्टॉरंटचे राहिलेले बांधकाम हटवण्याचा आदेश गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने वर्ष २०१६ मध्ये दिला होता…
समाजात ही नावे हिंदूंच्या देवतांची म्हणून पाहिली जातात. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने असोसिएशनने दिलेल्या पत्रांची शासनाकडे वकिली न करता शासन आदेशावर कार्यवाही करून हिंदूंच्या धार्मिक भावनांचा सन्मान करावा.
महापालिकेच्या उदासीनतेमुळे शहराच्या अनेक भागांत ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी !
प्रशासन नागरिकांच्या समस्यांची स्वत:हून नोंद घेऊन काही कृती करणार का ?
बाल न्याय मंडळाचे प्रमुख न्यायदंडाधिकारी एम्.पी. परदेशी यांचे स्थानांतर करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘रजिस्ट्रार जनरल’ यांनी न्यायाधिशांच्या स्थानांतरणाचा आदेश दिला आहे.
अवैधपणे मदरसा बांधेपर्यंत पोलीस, प्रशासन झोपले होते का ? कि ठाऊक असूनही त्याकडे दुर्लक्ष केले !
जागोजागी खोदलेले फलाट, फलाटावर, तसेच आसपास टाकलेला राडारोडा, अस्ताव्यस्त पसरलेले बांधकाम साहित्य, अडगळीत ठेवलेले बाक, असे चित्र तळेगाव रेल्वेस्थानकावर पहायला मिळत आहे.
रेल्वे प्रशासन या संदर्भात निष्क्रीय कसे ? उद्दाम रिक्शाचालकांवर कठोर कारवाई कधी होणार ?
कळंबा कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढणारा प्रकार !