सातारा येथे स्वच्छतेची ऐशीतैशी !
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ च्या फलकाखालीच कचर्याचा ढीग लावण्यात आला आहे.
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ च्या फलकाखालीच कचर्याचा ढीग लावण्यात आला आहे.
ठाकरे सरकार राज्यातील परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरत आहे.-खासदार नारायण राणे
पब चालू ठेवणारे, तसेच त्यावर अंकुश नसणारे कामचुकार आणि भ्रष्ट पोलीस दोघेही शिक्षेस पात्र आहेत. अशांवर लवकरात लवकर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !
सरकारी पदाचा गैरवापर करणारे आणि आपल्यामुळे सर्वांची हानी करणारे असे अधिकारी नकोच !
हिंदु धर्मावर होणार्या आघातांपैकी ‘मंदिर सरकारीकरण’ हा एक ज्वलंत आणि प्रमुख आघात आहे.
मुळात यासंदर्भात जनतेला न्यायालयात जावे लागू नये ! पोलीस आणि प्रशासन बहिरे आहेत का ? जनतेला जे लक्षात येते ते यांच्या लक्षात का येत नाही ? कि ते मशिदींमळे शेपूट घालतात ?
‘एका सरकारी अधिकार्याकडे राज्य निवडणूक आयुक्ताचा पदभार सोपवणे, ही लोकशाहीची थट्टा आहे’,
उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंच्या देवतांचा अशा प्रकारे अवमान होत असतांना त्याविरोधात तक्रार होऊनही निष्क्रीय रहाणार्या पोलिसांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !
देशातील सध्याची मंदिरे सरकारच्या नियंत्रणात आहेत. सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या व्यवस्थापन समित्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे समोर येत आहे. याच्या विरोधात १४ मार्च या दिवशी सकाळी ट्विटरवर धर्मप्रेमींकडून #FreeHinduTemples नावाने हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला होता.
‘गोहत्या आणि लव्ह जिहाद मुक्त महाराष्ट्र’ करण्याचे कार्य आज संपूर्ण हिंदु समाजाच्या हिताचेच नव्हे, तर मानवजातीच्या कल्याणाचे आहे.