‘अॅमेझॉन’समवेतचे सर्व करार संपुष्टात आणा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेची केंद्र सरकारकडे मागणी
हिंदुद्वेषी ‘अॅमेझॉन’ समवेतचे सर्व करार रहित करण्यास सरकारला का सांगावे लागते ? सरकारला ते समजत नाही का ?, असे प्रश्न हिंदूंना पडतात !
हिंदुद्वेषी ‘अॅमेझॉन’ समवेतचे सर्व करार रहित करण्यास सरकारला का सांगावे लागते ? सरकारला ते समजत नाही का ?, असे प्रश्न हिंदूंना पडतात !
या मागणीसाठी हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने शहरातून पायी फेरी काढण्यात आली, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे असलेले निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे मुजोर धर्मांध ! अशी मागणी का करावी लागते ?
सांगली-कोल्हापूर या मार्गावरील एका नदीपात्रात खांब उभारण्यात येत आहे. हे बांधकाम चालू असतांना नदीपात्रातून कोणाचीही अनुमती न घेता मोठ्या प्रमाणात माती काढण्यात येत आहे.
शालेय शिक्षणमंत्री पुण्यात आल्या असतांना शाळांकडून वाढवण्यात आलेले शुल्क आणि इतर मागण्या यांचे निवेदन पालकांच्या संघटनेने त्यांना दिले; मात्र त्यांच्या कडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पालक आक्रमक झाले.
हिंदूंच्या देवतांचा अवमान करून धर्मभावना दुखावणार्या आणि जातीय द्वेष पसरवणार्या तांडव वेब सिरीज वर तात्काळ बंदी आणावी, तसेच सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र सेनेने निवेदनाद्वारे केली आहे.
सातत्याने हिंदुत्व, हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष यांची विटंबना केली जाते. या प्रकाराला तात्काळ आळा घालावा, यासाठी हमारा देश संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
उपविभागीय अधिकारी श्रीमती दिव्या अवस्थी यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते
स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रीय साहित्यिक, विचारवंत, कवी, लेखक, भाषाशुद्धीकार, कादंबरीकार असून त्यांनी अद्वितीय कामगिरी केली आहे.
शिवसेना खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकात जाधव यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.