रुग्णालयाची दुरवस्था पाहून विधानसभा अध्यक्षांनी अधिकार्यांना खडसावले !
रुग्णांच्या आरोग्याप्रती असंवेदनशील असणार्या रुग्णालय प्रशासनातील संबंधितांवर कठोर कारवाईच करायला हवी !
रुग्णांच्या आरोग्याप्रती असंवेदनशील असणार्या रुग्णालय प्रशासनातील संबंधितांवर कठोर कारवाईच करायला हवी !
सिन्नर (नाशिक) येथील एका ‘कॉफी शॉप’मध्ये अनैतिक धंदे चालू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी धाड घातली. येथे ५० ते ६० गर्भनिरोधक आढळून आले. येथे अल्पवयीन मुलींसमवेत अश्लील चाळे करण्यासह अत्याचाराच्याही घटना घडल्या आहेत.
वाळूमाफियांसमवेत मेजवान्या करणार्या भडगाव पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचार्यांना निलंबित केले आहे. स्वप्नील आणि विलास पाटील अशी त्यांची नावे आहेत.
युवती त्यांच्या पाठीवर देवीचे छायाचित्र, गरबा खेळतांनाचे छायाचित्र रंगवून घेत आहेत. हा व्यवसाय करणारे रंगवणारे बहुतांश मुसलमान आहेत. धर्मांध हिंदु धर्मातील प्रथा परंपरांतूनच धर्माची आणि हिंदूंची किती हानी करत आहेत, हे हिंदु युवती कधी समजून घेणार ?
कोलवाळ कारागृहात चिकन वाढण्यासारख्या क्षुल्लक कारणामुळे हल्लीच बंदीवानांमध्ये हाणामारी झाली होती. यात ३ बंदीवान घायाळ झाले होते.
स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही रेल्वेतून अनधिकृत प्रवास केला जाणे म्हणजे सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम होय !
एका बंगल्याच्या तळमजल्यावरील देहविक्रीच्या व्यवसायावर धाड घालून पोलिसांनी ५ दलालांसह घरमालकाला अटक केली आहे. या वेळ ७ तरुणींची सुटका करण्यात आली.
वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या मुलांनी शेतकर्यांची फसवणूक केली, असे मत आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या संदर्भातील विशेष न्यायालयाने (‘पी.एम्.एल्.ए.’ने) नोंदवले आहे.
राज्यातील रुग्णालयांमध्ये सर्वसामान्यांसाठी औषधे मिळत नाहीत. औषध खरेदीसाठी सरकारने दलाल नेमले आहेत का ? औषधांसाठी निविदा काढणे बंद का करण्यात आले आहे ? आरोग्ययंत्रणेला पोखरणारे खेकडे सरकारमध्येच आहेत.
पेपरफुटी आणि कॉपी या माध्यमांतून होणार्या नीत्तीमत्तेच्या र्हासाला आतापर्यंत देशावर राज्य केलेली काँग्रेसच उत्तरदायी !