भारताच्या उत्पादन क्षेत्रासाठी आनंदाची बातमी !
‘मोदींनी अर्थव्यवस्थेची वाट लावली’, असा नॅरेटिव्ह (खोटे कथानक) निर्माण करण्याचा प्रयत्न कितीही जोरात होत असला, तरी वास्तव पूर्णपणे वेगळे आहे, हे लोकांना नीट कळले आहे. याविरुद्ध कुणी असत्य प्रचार केला, तरी तो आता सहज मान्य होणार नाही.