अधिवेशनातील जनतेच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे द्यायला हवीत !
१६ डिसेंबर या दिवशी नागपूर येथे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ३३ मंत्री आणि ६ राज्यमंत्री अशा एकूण ३९ आमदारांच्या मंत्रीपदाच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडला; मात्र त्यांना खातीच देण्यात आली नाही…