मतदान केंद्रावर गोंधळ घातल्यामुळे शिरूरमधील (पुणे) उमेदवारावर गुन्हा नोंद !

मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात बंदी असतांना हडपसर विधानसभा मतदारसंघातील मुंढवा परिसरातील ‘सारथी प्रसारक मंडळ ज्ञानदीप इंग्लीश स्कूल’ येथील मतदान केंद्रावर चित्रीकरण करण्यात आले.

PM Modi Nomination : पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीतून भरला उमेदवारी अर्ज !

पंतप्रधान मोदी तिसर्‍यांदा येथून निवडणूक लढवत आहेत.

Hemant Soren : केजरीवाल यांच्यानंतर आता हेमंत सोरेनही सर्वोच्च न्यायालयात !

झारखंडचे माजी मुख्यमंत्री सोरेन यांनी निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन देण्याची केली मागणी

संपादकीय: हिजाबमागील चेहरा ओळखा ! 

तिहेरी तलाकविरोधी कायदा आणि समान नागरी कायदा यांना विरोध करणारे ओवैसी हिजाबधारी महिला पंतप्रधान कसे देणार ?

Madhavi Lata Inspects Burqa Identity : भाग्यनगर येथील भाजपच्या उमेदवार माधवी लता यांनी बुरखाधारी मुसलमान महिला मतदारांचे बुरखे काढून ओळखपत्र तपासले !

बुरख्यामागे कोण आहे ? हे तपासता येत नसल्याने याद्वारे बोगस मतदान होत असते. आता प्रत्यक्ष उमेदवार त्याची पडताळणी करत असेल, तर त्याला दोषी कसे ठरवणार ?

छत्रपती संभाजीनगर येथे २५ ठिकाणी इ.व्ही.एम्. यंत्रे बंद !

प्रशासनाकडून मतदान यंत्रांची पडताळणी करण्यात येत नाही का ?

Loksabha Elections 2024 : चौथ्या टप्प्यात देशभरात ६२ टक्क्यांहून अधिक मतदान !

लोकसभेच्या निवडणुकांचा चौथा टप्पा १३ मे या दिवशी पार पडला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत देशभरात एकूण ६२.३१ टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मतदान हे बंगालमध्ये झाले.

निवडणूक अधिकार्‍यांनी पैसे खाल्ले का ?- मनसेचा गंभीर आरोप

निवडणूक अधिकार्‍यांनी याविषयी स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे !

पुणे येथे मतदान केंद्र परिसरात काँग्रेसचे फलक असल्यामुळे भाजपचे आंदोलन !

फडके हौद परिसरात भाजपच्या पदाधिकार्‍यांनी मतदान केंद्राच्या परिसरात काँग्रेसचे फलक असल्याने आक्षेप घेत रस्त्यावर आंदोलन केले.

‘मतदार सूचीतील नाव वगळले गेल्यास संबंधितांना मतदान करता येणार’ हा संदेश चुकीचा !

हा संदेश प्रसारित करणार्‍या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू केल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिली आहे. मतदानाच्या संदर्भात चुकीचा संदेश किंवा अफवा पसरवल्यास कठोर कारवाई करण्याची चेतावणीही प्रशासनाने दिली आहे.