भाजपने पैसे वाटल्याने गुन्हा नोंद करावा ! – काँग्रेस पक्षाचे उमेदवार धंगेकर यांची मागणी
लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपने पैसे वाटल्याचा आरोप केला आहे.
लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपने पैसे वाटल्याचा आरोप केला आहे.
मतदार सूचीतील नावांचा सर्वत्र असणारा प्रचंड गोंधळ ‘डिजिटलायझेशन’च्या गोष्टी करणार्या भारतासाठी लज्जास्पद !
लोकसभेच्या ४ थ्या टप्प्याचे १३ मे या दिवशी महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांत मतदान झाले. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान झाले.
‘इंडी’ युतीने भारताविरुद्ध कुणाकडून तरी ठेका घेतल्याचे दिसते, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी या वेळी केली.
चौथ्या टप्प्यातील मतदान
भाजपच्या उमेदवार कंगना राणावत यांचा प्रश्न !
काँग्रेस निवडून यावी, असे पाकिस्तानला वाटते. त्यामुळे महाविकास आघाडीला मत म्हणजे पाकिस्तानला मत देण्यासारखे आहे, असे प्रतिपादन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केले.
जप्त झालेली रक्कम आणि वस्तू यांचे मूल्य एवढे आहे, तर जप्त न झालेल्या किती असतील, याची कल्पना न केलेली बरी !
पुण्यातील विविध मशिदींमधील सदस्यांकडून विविध मुसलमानांना धर्मनिरपेक्ष पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांतील मशिदींमधून हिंदुत्वाच्या विरोधात फतवा काढला जात आहे.
सुदैवाने आजही न्यायमूर्ती चांगले आहेत. ते तारतम्याने सद्सद्विवेक बुद्धीने काम करतात. प्रशांत भूषण यांची कागदी मतपत्रिकांची मागणी तिथल्या तेथे फेटाळून लावण्यात आली. असे न्यायालय आहे; म्हणूनच या देशात लोकशाही अबाधित आहे.