जम्मू-काश्मीरमध्ये २०० आतंकवादी घातपात करण्याच्या सिद्धतेत !
पाकला नष्ट केल्याविना जम्मू-काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही !
पाकला नष्ट केल्याविना जम्मू-काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही !
इस्लामिक स्टेट खुरासान पाकच्या साहाय्याने भारतावर आक्रमण करण्याची शक्यता असल्याने अशी आक्रमणे रोखण्यासाठी पाकला नष्ट करा !
राजकीय नेते आणि नागरिक यांच्या हत्यांमध्ये सहभागी असलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या अब्बास शेख आणि साकिब मंजूर या २ आतंकवाद्यांना सुरक्षादलांनी चकमकीत ठार केले.
जिहादी आतंकवाद्यांना धर्म असल्यामुळे ते त्यांच्या धार्मिक स्थळांवर नाही, तर हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !
भारताने अफगाणिस्तान शासनाला सैनिकी साहाय्य करून या आतंकवाद्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न करावा, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
आतंकवादी बनवण्याचा कारखाना असलेल्या पाकला नष्ट केल्यासच भारतावरील आतंकवादी आक्रमणे थांबतील, हे जाणा !
सुरक्षादलासमवेत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर इशफाक डार आणि अन्य एक आतंकवादी यांना ठार करण्यात आले.
अशा जिहादी आतंकवाद्यांवर कोण विश्वास ठेवणार ? कंदहार विमान अपहरणाच्या वेळी तालिबानचे आतंकवाद्यांशी असलेले संबंध जगजाहीर झाले होते, हे भारत कधी विसरू शकणार नाही !
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !
काश्मीरमध्ये सातत्याने सुरक्षादलांकडून आतंकवाद्यांना ठार करण्यात येत असले, तरी तेथील आतंकवाद संपुष्टात आलेला नाही. जोपर्यंत आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत नवनवीन आतंकवादी निर्माण होतच रहाणार !