श्रीनगरमध्ये लष्कर-ए-तोयबाचे २ आतंकवादी ठार

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – राजकीय नेते आणि नागरिक यांच्या हत्यांमध्ये सहभागी असलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या अब्बास शेख आणि साकिब मंजूर या २ आतंकवाद्यांना सुरक्षादलांनी चकमकीत ठार केले. ते फुटबॉल सामना पहाण्यासाठी येणार असल्याचे पोलिसांना समजले होते.