काश्मीरमध्ये ३ चकमकींमध्ये ४ आतंकवादी ठार; एका आतंकवाद्याला अटक
कितीही आतंकवादी ठार केले, तरी जोपर्यंत पाकला संपवण्यात येणार नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही !
कितीही आतंकवादी ठार केले, तरी जोपर्यंत पाकला संपवण्यात येणार नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही !
पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद मुळासकट नष्ट होणार नाही !
भारताने काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी आणि पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी सरकारने सैन्यातील निवृत्त अधिकार्यांनी दिलेल्या पर्यायांचा करणे राष्ट्रप्रेमी नागरिकांना अपेक्षित आहे. खरेतर पाकिस्तानला कायमचे नष्ट केल्यावर खर्या अर्थाने काश्मीरचा प्रश्न सुटेल आणि भारतासह विश्वाला शांती लाभेल !
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !
आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांना आतंकवादी ठरवून त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या आतंकवादावरील ‘२०२० कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम्’ या ताज्या अहवालात म्हटले आहे की, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद, हिज्बुल मुजाहिदीन, इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा यांसारख्या जिहादी आतंकवादी संघटना भारतीय उपखंडात सक्रीय आहेत.
लष्कर-ए-तोयबाकडून अशी धमकी ईद किंवा नाताळपूर्वी देण्यात येत नाही. यावरून ‘आतंकवाद्यांना धर्म असतो’ हेच सिद्ध होते ! इस्लामी आतंकवाद्यांच्या विरोधात भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलत नाहीत, उलट त्यांची पाठराखण करत असतात !
येथील राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांमध्ये सुरक्षादलांनी ही कारवाई केली. येथे आणखी आतंकवादी लपले असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत चकमक चालू होती.
मला गरिबीतून बाहेर काढण्यासाठी पैशांचे आमीष दाखवून लष्कर-ए-तोयबामध्ये जाण्यास सांगण्यात आले. मला पाकिस्तानी सैन्याने प्रशिक्षण देऊन पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.कडे सोपवले होते.
अमेरिकेच्या संस्थेला जे ठाऊक आहे, ते संपूर्ण जगाला आणि संयुक्त राष्ट्रांनाही ठाऊक आहे; मात्र याच्याविरोधात कुणीच काही करत नाही, हे लक्षात घ्या ! हे पहाता भारताने गांधीगिरी सोडून आक्रमक धोरण स्वीकारणेच आवश्यक !