मराठी भाषाभवनाचे काम २ वर्षांत पूर्ण होईल ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीही प्रयत्न करण्याचे आश्वासन
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीही प्रयत्न करण्याचे आश्वासन
आजच्या लेखात ‘भाषेचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून अभ्यास’ आणि ‘काही विशिष्ट शब्द लिहिण्याची पद्धत’, यांविषयी जाणून घेऊ.
स्वत:च्या मातृभाषेवर प्रेम करून तिचा व्यवहारात अधिकाधिक उपयोग केला पाहिजे. अन्यथा आपण आपल्या संस्कृतीचे गुन्हेगार ठरू. इंग्रजी भाषा ही रोजगारासाठी आवश्यक असली, तरी त्यासाठी आपल्या मातृभाषेचा बळी देणे कदापी मान्य नाही, अशी विधाने ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी व्यक्त केली.
उच्चशिक्षण विभागाचा स्तुत्य निर्णय !
फार्मसी आणि एम्.बी.ए. पदवी अभ्यासक्रमांचाही समावेश !
अभ्यासक्रमांचे भाषांतर करण्याच्या उच्चशिक्षण विभागाच्या सूचना !
जे स्वातंत्र्यानंतर व्हायला हवे होते, ते आता कुठेतरी चालू होत आहे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
केंद्र सरकारने हिंदीविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी आणि हिंदीला विरोध असणार्या राज्यांमध्ये जनमत घ्यावे, तेथील स्थानिकांना व्यक्त होऊ द्यावे. हिंदीची मागणी असणार्यांना हिंदी भाषा शिक्षण उपलब्ध करावे. एकूणच काय हिंदी राष्ट्रभाषा म्हणून मान्यता पावण्यासाठी सर्वांचीच मानसिकता पालटणे आवश्यक आहे.
पुणे विद्यापिठाचा स्तुत्य उपक्रम ! पाश्चात्त्य देशांना या भाषेचे महत्त्व पटले असून तेथील विद्यापिठांमध्ये ही भाषा शिकवली जाते. अन्य विद्यापिठांनीही याचे अनुकरण करावे !
ब्रिटनच्या राणीच्या निधनाला भारतातील प्रसारमाध्यमे, राजकारणी, चित्रपट कलाकार यांनी दिलेले अनावश्यक महत्त्व, यातून आजही आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीत मानसिकदृष्ट्या अडकलो आहोत, हे लक्षात येते. याचाच वेध घेणारा हा लेख !
अनेक देशांमध्ये इंग्रजी भाषेला गौण स्थान असून स्थानिक मातृभाषेतूनच सर्वांगीण विकास होऊन त्यांची प्रगती झाल्याचे दिसून येते. त्यामुळे भारतानेही इंग्रजी भाषेचा मोह सोडून मातृभाषेसह राजभाषा हिंदीचा वापर करणे आवश्यक आहे.
न्यायालयात भारतीय भाषांत निकाल हवेत, अशीही मागणी