जम्मू-काश्मीरमध्ये केवळ ०.१६ टक्के लोक उर्दू बोलणारे असतांना तिला अधिकृत भाषेचा दर्जा कशाला ?
‘‘जम्मू काश्मीरमध्ये उर्दू बोलणारे केवळ ०.१६ टक्के लोक आहेत; परंतु गेल्या ७० वर्षांपासून हीच येथील अधिकृत भाषा बनली होती. ‘आम्ही जी भाषा बोलतो, त्या भाषांनाही अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा’, अशी येथील लोकांची मागणी होती.’’