इंग्रजीच्या बेडीत अडकलेली ‘मराठी’ !

साहित्य, पत्रकारिता, सामाजिक माध्यमे, प्रशासन, शासन या प्रत्येक ठिकाणी आणि सामान्य नागरिकही मराठी बोलतांना सर्रास इंग्रजी शब्दांचा वापर करतांना आढळतात.

साहित्य संमेलन कि विधीमंडळ अधिवेशन ?

साहित्य महामंडळाचे आणि संमेलनाचे आयोजक यांना खरोखरच साहित्याचा उत्कर्ष साधायचा असेल, तर गर्दी जमवण्यात रस दाखवण्याऐवजी त्यांनी मराठीचा उत्कर्ष करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा. असे केल्यास त्यांना राजकारण्यांच्या ओंजळीने पाणी पिण्याची वेळ येणार नाही !

‘विरामचिन्हे’ आणि त्यांचे भाषेतील कार्य !

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

मराठी भाषेच्या संवर्धनाकरता लोकसहभागाची आवश्यकता ! – सुभाष देसाई, भाषामंत्री

आगामी काळात दैनंदिन कामकाजात मराठीचा उपयोग वाढवण्यासाठी सर्व नगरपालिका आणि महामंडळ प्राधिकरणात कार्यशाळा घेतली जाईल. तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भाषामंत्री सुभाष देसाई यांनी केले.

‘विरामचिन्हे’ आणि त्यांचे भाषेतील कार्य !

आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत.

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे. मागील लेखात आपण ‘अर्धविराम’ या विरामचिन्हाची माहिती घेतली. या लेखात ‘स्वल्पविराम’ या विरामचिन्हाविषयी जाणून घेऊ.

…तर मराठीत बोलण्यासाठीही कायदा करावा लागेल !

खऱ्या अर्थाने मराठी भाषा वाचवायची असेल, तर प्रथम त्याविषयी आत्मीयता निर्माण करण्याचे काम शासनकर्त्यांनी निर्माण करणे आवश्यक आहे. तसे झाले, तर मातृभाषेला वाचवण्यासाठी कायदे करण्याची आवश्यकता रहाणार नाही. अन्यथा भविष्यात मराठीत बोलण्यासाठीही कायदा करण्याची वेळ येईल !

‘विरामचिन्हे’ आणि त्यांचे भाषेतील कार्य !

मागील लेखात आपण ‘विरामचिन्हे म्हणजे काय ?’ आणि ‘पूर्णविराम’ यांविषयी जाणून घेतले. आजच्या लेखात ‘अर्धविराम’ या विरामचिन्हाची माहिती घेऊ.

विधान परिषदेतही राजभाषा विधेयकास एकमताने मान्यता !

यापुढे सरकारी अधिकार्‍यांना सामाजिक माध्यमांद्वारे कामाची माहिती देतांना ती मराठी भाषेतूनच देण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे ‘व्हॉट्सॲप’, ‘ट्विटर’ आदी द्वारे कामाची माहिती देतांना अधिकार्‍यांना मराठीला डावलता येणार नाही.

मागील ११ वर्षांत २१९ मराठी शाळा बंद, तर ६९ सहस्र १०० विद्यार्थी घटले ! – प्रवीण दरेकर

पालकांनी पाल्यांना मराठी शाळांतून काढल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या घटली आणि शाळा बंद कराव्या लागल्या. विद्यार्थी संख्या घटल्यामुळे शिक्षकांची संख्या न्यून करावी लागली. याविषयी पालकांनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.