Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यात ३ लाख कोटी रुपयांची उलाढाल ! – भारतीय व्यापारी उद्योग महासंघाचा दावा
‘हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांवर सरकार खर्च का करते ?’, असे म्हणणार्यांना ही चपराकच आहे ! हिंदूंच्या धार्मिक तीर्थक्षेत्रांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला प्रचंड लाभ होत आहे, हे तथाकथित निधर्मीवादी यांनी पहायला हवे. हिंदूंचे देव विध्वंसकर्ते नाहीत, तर पालनकर्ते आहेत, हेच यातून लक्षात घ्यायला हवे !