NC’s Omar Abdullah Defeat : काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव !

केंद्र सरकारने कलम ३७० रहित केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये प्रथमच लोकसभेची निवडणूक झाली. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती.

Amit Shah On Naxal Problem : पुढील २-३ वर्षांत नक्षलवाद संपुष्टात येईल !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य !

POK Protests : पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलन चालूच !

आंदोलक मुझफ्फराबादच्या विधानसभेला घेराव घालणार !

Kulgam Encounter : काश्मीरमधील कुलगाममध्ये ४० घंट्यांनंतर चकमक संपुष्टात :  ३ आतंकवादी ठार

ठार करण्यात आलेला बासिक दार हा पोलीस आणि निरपराध नागरिक यांच्या हत्येमध्ये सहभागी होता.

संपादकीय : ‘पाकधार्जिणेपणा’ ही देशाची शोकांतिका !

राजकारण्यांच्या आणि नागरिकांच्या फुटीरतावादी वक्तव्यांकडे दुर्लक्ष, हे भविष्यात भारताला फुटीरतेकडे घेऊन जाणारे !

Kulgam Encounter : काश्मीरमध्ये सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यातील चकमकीत २ आतंकवादी ठार !

भारताने आतंकवाद नष्ट करण्यासाठी आतंकवादाचा मूळ स्रोत असलेल्या पाकिस्तानलाच नकाशावरून पुसून टाकले पाहिजे, असे राष्ट्रप्रेमींना वाटते !

Charanjit Singh Channi : (म्हणे) पुंछमधील सैन्यदलावर झालेले आतंकवादी आक्रमण, हा भाजपचा ‘इलेक्शन स्टंट’ – काँग्रेसचे नेते चरणजीत सिंह चन्नी

पंजाबमधील काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचे संतापजनक विधान !

Farooq Abdullah On Pakistan Bomb:(म्हणे) ‘पाकने हातात बांगड्या घातलेल्या नाहीत, त्यांच्याकडे अणूबाँब आहे !’

सरकारने कलम ३७० रहित केले, हे योग्यच केले, त्यासह आता फारूख अब्दुल्ला यांसारख्या पाकप्रेमी नेत्यांना अटक करून त्यांना कारागृहात धाडले, तरच काश्मीरमध्ये शांतता नांदेल !

Militants Open Fire in Kashmir: काश्मीर येथील बसंतगड आणि मीरान साहिब येथे आतंकवाद्यांकडून गोळीबार !

जिहादी आतंकवादाचा जनक असलेल्या पाकिस्तानकडूनच ही आक्रमणे संचालित केली जात असल्याने आधी पाकव्याप्त काश्मीर नियंत्रणात घेऊन नंतर पाकचे समूळ उच्चाटनच केले पाहिजे !

India Pakistan Relation : (म्हणे) ‘भारताने निवडणुकीत जम्मू-काश्मीरवर खोटे दावे करणे थांबवावे !’ – पाकचा जळफळाट

पाकव्याप्त काश्मीर आमचा भाग होता, आहे आणि राहील ! – राजनाथ सिंह