Amarnath Pilgrims : अमरनाथ यात्रेकरूंची पहिली तुकडी उद्या काश्मीरला पोचणार
अमरनाथ यात्रेला २९ जूनपासून प्रारंभ होत आहे. यात्रेकरूंची पहिली तुकडी उद्या, २८ जून या दिवशी काश्मीरमध्ये पोचणार आहे. येथून हे यात्रेकरू बालताल आणि अनंतनाग तळांवर जातील.
अमरनाथ यात्रेला २९ जूनपासून प्रारंभ होत आहे. यात्रेकरूंची पहिली तुकडी उद्या, २८ जून या दिवशी काश्मीरमध्ये पोचणार आहे. येथून हे यात्रेकरू बालताल आणि अनंतनाग तळांवर जातील.
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथील आतंकवाद्यांनी वापरलेले भ्रमणभाष सुरक्षा यंत्रणांनी जप्त केले आहेत.
पाकने संयुक्त राष्ट्रांत पुन्हा उपस्थित केले काश्मीरचे सूत्र !
जम्मू-काश्मीर अद्यापही आतंकवादग्रस्तच आहे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
काश्मीरच नव्हे, तर संपूर्ण भारत आतंकवादमुक्त करण्यासाठी पाकचा नायनाट करण्याची इच्छाशक्ती सरकारने दाखवावी !
गेली ३४ वर्षे पाकिस्तान भारतात, विशेषतः काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया करत आहे, हे जगजाहीर असतांना भारताने पाकला कायमस्वरूपी धडा कधीच शिकवला नाही, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
काश्मीरमधील जिहादी आतंकवादामुळे तेथे हिंदू आजही असुरक्षित आहेत, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
प्रतिवर्षी काश्मीरमध्ये १०० ते २०० आतंकवाद्यांना ठार मारले जाते, तरी पाकमधून नवीन आतंकवादी काश्मीरमध्ये घुसखोरी करतात. पाकमधील आतंकवादी निर्मितीचे कारखाने जोपर्यंत बंद केले जात नाहीत, तोपर्यंत ही स्थिती पुढे अनेक वर्षे चालूच राहिल !
काश्मीरमध्ये आजही जिहादी आतंकवाद अस्तित्वात असल्याचेच यावरून सिद्ध होते. सरकार जिहादी आतंकवादाचा संपूर्ण बीमोड केव्हा करणार आहे ?