वैचारिक आणि बोलणे यांचे स्वातंत्र्य अन् नागरिकांमध्ये समानता असणारी लोकशाही इस्लामला अमान्य !

इस्लामचा इतिहास लक्षात घेतला, तर इस्लामी सत्तेचे वारस हे विश्वासघातकी कृत्ये, विष, तलवार, हत्या, फाशी देणे किंवा सत्तापालट यातून सत्तेवर आले आहेत.

‘गझवा-ए-हिंद’ कि हिंदु राष्ट्र ?

जिहादी मानसिकता बाळगून आतंकवादाचे समर्थन करणार्‍या संघटनेवर बंदी घातल्याने ‘इस्लामी कट्टरतावादाला धक्का लागण्यास काही प्रमाणात प्रारंभ झाला आहे’, असे म्हणता येईल; पण याची पाळेमुळे दूरवर पसरलेली आहेत. मुळात आतंकवाद्यांना भारतात ‘गझवा-ए-हिंद’ आणायचे आहे.

इस्लामप्रमाणे आचरण न करणार्‍या हिंदु पत्नीची धर्मांधाकडून भर रस्त्यात गळा चिरून हत्या !

हिंदु तरुणींनो, धर्मांधांच्या खोट्या प्रेमाला भुलण्यापूर्वी ‘लव्ह जिहाद’चे भयानक वास्तव वेळीच जाणा आणि महिलांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य देणार्‍या हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार आचरण करा !

अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी केरळमधील दोघा मदरसा शिक्षकांना अटक

समाजविघातक कृत्यांचे आणि वासनांधतेचे अड्डे बनलेल्या मदरशांवर सरकार बंदी का घालत नाही ?

अयोध्या (उत्तरप्रदेश) येथे एका हिंदु मुलाचे बळजोरीने धर्मांतर !

हिंदु मुलाच्या वडिलांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव
हिंदु मुलाची आई मुसलमान असल्याचे निष्पन्न !

(म्हणे) ‘भारत आता धर्मनिरपेक्ष राहिलेला नाही !’  

ज्या देशाने धर्माच्या आधारे झालेल्या फाळणीनंतर स्वतःला इस्लामी देश घोषित केले आणि त्या आधारे गेली ७५ वर्षे कारभार केला त्याने ‘भारत धर्मनिरपेक्ष राहिलेला नाही’, असे बोलणे हास्यास्पदच होय !

(म्हणे) ‘इस्लामला वाचवण्यासाठी भारतावर आक्रमण करा !’

मुजाहिर याने भारतातील मुसलमानांच्या व्यतिरिक्त पाकिस्तान, बांगलादेश, फिलिपिन्स, मलेशिया, इंडोनेशिया आणि सिंगापूर येथील मुसलमानांनी एकत्र येऊन भारतावर आक्रमण करण्याची चिथावणी दिली आहे.

इस्लाममध्ये नमाज अनिवार्य नाही, तर हिजाब कसे काय आवश्यक ? – सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्‍न

कर्नाटकमधील शैक्षणिक संस्थांमध्ये मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब  घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यावर न्यायालयाने सरकारचा निर्णय कायम ठेवला होता.

इस्लामच्या विरोधात माहिती दाखवल्यास कारवाई करू !  

हिंदु धर्म आणि देवता यांच्या विरोधात माहिती दाखवल्यास कारवाई करू’, असे भारत सरकार कधी सांगणार ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !

सुजैन खानने दीपकशी विवाह केल्याने तिच्या कुटुंबियांकडून दोघांच्या जीविताला धोका !

येथील सुजैन खान या मुसलमान महिलेने हिंदु धर्म स्वीकारून दीपक नावाच्या हिंदु पुरुषाशी विवाह केला. विवाह करण्यासाठी ती हिंदु धर्माची दीक्षा घेऊन सुजाता आर्या बनली. तिच्या कुटुंबियांचा यास विरोध होता.