सिंधुदुर्ग : सावंतवाडी शहरातील तीर्थक्षेत्र आत्मेश्वर जलकुंडाची पाण्याची पातळी घटली ! 

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर ‘आत्मेश्वर तळी’ हे पर्यटन तीर्थस्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. असे असूनही प्रशासनाने या समस्येची नोंद घेण्याचे सौजन्य दाखवले नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल !

शंखवाळ (सांकवाळ) येथे वारसा स्थळी चर्च संस्थेने अनधिकृतपणे फेस्ताचे (जत्रेचे) आयोजन केल्याचे उघड

सांकवाळ येथील वारसा स्थळाच्या संरक्षणाकडे कानाडोळा करणारा पुरातत्व विभाग आणि त्याचे अधिकारी पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराला न्याय देण्यासाठी कितपत यशस्वी ठरणार ?

कल्याण येथील दुर्गाडी गडावरील मुसलमानांच्या अतिक्रमणाला पोलीस आणि महानगरपालिका यांच्याकडून पाठराखण !

अतिक्रमण हटवण्याच्या जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली !

हिंदु धर्माची आधारशिला असणारी मंदिरे !

मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशिला आहेत ! सहस्रो वर्षांपासून सनातन हिंदु धर्माचे रक्षण, जतन आणि संवर्धन यांत मंदिरांची भूमिका अनन्‍यसाधारण आहे. ‘हिंदु’ श्रद्धाळू असतो.

भक्‍तांचे पैसे लुबाडून पश्‍चिम महाराष्‍ट्र देवस्‍थान समितीने मांडलेला घोटाळ्‍यांचा बाजार !

पश्‍चिम महाराष्‍ट्र देवस्‍थान समितीचे वर्ष १९६९ पासून वर्ष २००४ पर्यंतचे एकत्र लेखापरीक्षण करण्‍यात आले. वर्ष २००५ ते २००७ पर्यंतचेही एकत्र लेखापरीक्षण करण्‍यात आले. वर्ष २००८ पासून पुढचे लेखापरीक्षण अजूनही पूर्ण करण्‍यात आलेले नाही.

भारतभरातील लाखो मंदिरे सरकारी नियंत्रणात !

भारतभरातील अनुमाने ९ लाख मंदिरांपैकी ४ लाखांहून अधिक मंदिरे ही राज्य सरकारांच्या नियंत्रणाखाली आहेत.

‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ (प्रार्थनास्थळे कायदा) रहित करा !

ताजमहाल, कुतूबमिनार, ज्ञानवापी परिसर यांसह देशातील बहुतांश सर्वच इस्लामी वास्तू या हिंदूंची मंदिरे पाडूनच बांधण्यात आल्या आहेत. या सर्वांचे सर्वेक्षण झाल्यास ती हिंदूंची मंदिरेच आहेत, हेच पुढे येईल; मात्र तसे सिद्ध होण्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा हा ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’चा (प्रार्थनास्थळे कायदा) आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तान्यांकडून हिंदु मंदिराची तोडफोड !

मंदिरावर लिहिले ‘मोदी यांना आतंकवादी घोषित करा !’

पुरी (ओडिशा) येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराचा खजिना उघडा ! – भाजप आणि काँग्रेस यांची मागणी

मंदिरे सरकारच्या कह्यात देणे, म्हणजे गाय कसायाच्या कह्यात देण्यासारखे आहे, हे हिंदूंच्या कधी लक्षात येणार ? देशभरातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने प्रभावी लढा उभारला पाहिजे !

मंदिराचा झेंडा फेकून इस्लामी झेंडा फडकावणार्‍या धर्मांध सरपंचास अटक

असे धर्मांध सरपंच गावाचा कारभार कसा हाकत असतील, याचा विचारच न केलेला बरा !