Rajasthan Shani Temple Vandalized : जहाजपूर (राजस्थान) येथे अज्ञातांकडून नवग्रह शनि मंदिराची तोडफोड
राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असे हिंदूंना वाटते !
राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असे हिंदूंना वाटते !
‘तिरुमला तिरुपती देवस्थानम्’ने तुपाचा पुरवठा करणार्या ५ आस्थापनांसमवेतचे करार रहित केले आहेत. यात प्रीमियर ग्री फूड्स, कृपाराम डेअरी, वैष्णवी, श्री पराग मिल्क आणि ए.आर्. फूड कंपनी यांचा समावेश आहे.
केंद्रात आणि देशातील अनेक राज्यांत भाजपचे सरकार असतांना या राज्यांत प्रथम हिंदूंची मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून ती भाविकांच्या हातात दिली पाहिजेत. यासाठी हिंदूंना मागणी करावी लागू नये !
भारतातील मंदिरांशी संबंधित सूत्रांवर विचार करण्यासाठी ‘सनातन धर्मरक्षण बोर्ड’ स्थापन करणे, हा कृतीशील आणि धर्मसुसंगत उपाय होय !
जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडवांमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याची अत्यंत गंभीर गोष्ट ..
गुजरातमधील प्रयोगशाळेचा परीक्षण अहवाल उघड !
महामार्ग विस्तार किंवा कोणत्याही विकासकामाच्या वेळी मंदिरांसह धार्मिक इमारतींना धक्का पोचत असल्यास संबंधित प्राधिकरणांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा .
द्वेष नेहमीच मानवी अस्तित्वाचा भाग आहे; परंतु आज आपण खूप द्वेषपूर्ण गुन्हे पहात आहोत. गुंडांनी हिंदु समाजाविरुद्ध द्वेष आणि कट्टरता यांच्या नावाखाली श्री स्वामीनारायण मंदिराची हानी केली.
भाविक ज्या श्रद्धेने देवाला दागिने देतात, त्यांचे योग्य मूल्यांकन होण्यासाठी अधिकृत मूल्यांकनकर्ते प्रत्येक देवस्थानासाठी असणे अपेक्षित आहे !
अमेरिकेत कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याने तेथे सातत्याने हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होत आहेत. आतापर्यंत अशा घटनांतील किती आरोपींना अमेरिकेने शिक्षा केली आहे ?