Ranchi  Meat Kali Temple : रांची (झारखंड) : नवरात्रीच्या तोंडावर काली मंदिरासमोर प्रतिबंधित मांसाची गोणी आढळली !

‘पोलीस आणि प्रशासन केवळ हिंदूंचा संताप शमवण्यात गुंतले असून वस्तूस्थिती समोर येऊनही त्याकडे लक्ष दिले जात नाही आहे’, अशी भावना स्थानिक हिंदूंमध्ये आहे.

Kangra  Shivling  In Drain : कांगडा (हिमाचल प्रदेश) येथे मंदिरात घुसून शिवलिंग तोडून नाल्यात फेकले !

पोलिसांनी घटनास्थळी पोचून दुभंगलेले शिवलिंग कह्यात घेतले. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. हिंदु संघटनांसह येथील व्यापारी वर्गानेही या घटनेचा निषेध केला आहे.

बांगलादेशात मुसलमान तरुणाकडून हिंदूंच्‍या देवतांच्‍या मूर्तींची तोडफोड

बांगलादेशातील मैमनसिंग जिल्‍ह्यात २२ वर्षांच्‍या यासीन नावाच्‍या मुसलमान तरुणाने हिंदूंच्‍या देवतांच्‍या मूर्तींची तोडफोड केली. पोलिसांनी यासीन याला अटक केली आहे.

Bangladeshi Extremists Demand No Durga Puja : बांगलादेशात आता हिंदूंना दुर्गापूजा न करण्याची धमकी !

बांगलादेश आता दुसरा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान बनला आहे. तेथील हिंदूंना पलायन करून भारतात येण्याखेरीज दुसरा पर्याय रहाणार नाही. त्यापूर्वीच भारत सरकारने योग्य पावले उचलणे आवश्यक आहे !

USA Sri Swaminarayan Mandir Vandalised : अमेरिकेत श्री स्‍वामीनारायण मंदिराची तोडफोड

अमेरिका, कॅनडा आदी देशांमध्‍ये हिंदूंच्‍या मंदिरांवर खलिस्‍तानी  आक्रमणे करत आहेत. भारत सरकार कारवाई होण्‍यासाठी दबाव कधी निर्माण करणार ?

VHP Protest Against Temples Govt Control : मोगल आणि ब्रिटीश यांच्याप्रमाणेच सरकारांकडूनही मंदिरांची लूट !

प्रथम देशातील भाजपशासित राज्यांतील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त झाली पाहिजेत. ती झाली की, अन्य राज्यांमध्ये हिंदूंना संबंधित सरकारांवर दबाव निर्माण करणे सोपे जाईल !

Free Hindu Temples Peethadhipati Mantralaya : सरकारने मठ आणि मंदिरे धर्मादाय विभागाच्या नियंत्रणातून मुक्त करावीत ! – ‘मंत्रालया’चे पीठाधिपती सुबुधेंद्र तीर्थ श्री

देशातील सरकारीकरण झालेली सर्व मंदिरे मुक्त होण्यासाठी सर्व संतांनी, तसेच धार्मिक संघटना, संस्था, संप्रदाय यांनी संघटित होऊन सरकारवर दबाव आणला पाहिजे. तसेच मंदिरे चालवण्यासाठी यंत्रणा निर्माण केली पाहिजे !

Durga Puja Threat Bangladesh : दुर्गापूजा करायची असेल, तर ५ लाख टका (अनुमाने साडेतीन लाख रुपये) द्या !

बांगलादेशामध्ये हिंदूंचा वंशसंहार होत आला आहे, होत आहे आणि होत रहाणार आहे. भारत आणि जगभरातील हिंदूंनी आतापर्यंत त्यांच्यासाठी काहीही केलेले नाही, आताही काही करत नाही अन् पुढेही काही करणार नाहीत, ही वस्तूस्थिती आहे !

Bangladesh Durga Puja Idol Vandalized : बांगलादेशात श्री दुर्गादेवीच्या मूर्तींची तोडफोड !

बांगलादेशामध्ये येत्या काही वर्षांत हिंदूंचा निर्वंश होणार किंवा त्यांना देश सोडून पलायन करावे लागणार, हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नाही, हेच अशा घटना दर्शवत आहेत !

Sadguru Jaggi Vasudev : हिंदूंची मंदिरे आता भक्‍तांनीच चालवायला हवीत ! – सद़्‍गुरु जग्‍गी वासुदेव

भक्‍त ग्रहण करत असलेल्‍या मंदिराच्‍या प्रसादात गोमांसाची चरबी आढळणे हे किळस येण्‍यापलीकडचे आहे. त्‍यामुळे मंदिरांची देखभाल सरकारी प्रशासनाने नव्‍हे, तर भक्‍तांनी केली पाहिजे. जिथे भक्‍ती नाही, तिथे पावित्र्य राखले जात नाही.