GlobalSpiritualityMahotsav : ‘हार्टफुलनेस’चे मार्गदर्शक कमलेशजी पटेल यांना ‘ग्लोबल अ‍ॅम्बॅसॅडर ऑफ पीस बिल्डिंग अँड फेथ’ पुरस्कार प्रदान !

एक काळ असा होता, जेव्हा एखाद्या व्यक्तीला पुरस्कार देण्यासाठीचे निकष हे अतार्किक होते. काळ पालटला आहे. आज सर्व नागरी पुरस्कार हे वस्तूनिष्ठ निकषांवर आधारित असतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू !

लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग  मतदारसंघासाठी ७ मे २०२४ या दिवशी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गोवा मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी घेतली पत्रकार परिषद

‘‘लोकसभेच्या मागील निवडणुकीत गोव्यात १ सहस्र ६२२ मतदार केंद्रे होती. यंदाच्या निवडणुकीत उत्तर गोव्यात ८६३, तर दक्षिण गोव्यात ८६२ अशी एकूण १ सहस्र ७२५ मतदान केंद्रे असणार आहेत.’’ राज्यात २१८ ‘मॉडेल’ मतदान केंद्रे असतील.

सिंधुदुर्ग : तोंडवळी-तळाशिल येथील वाळूच्या अवैध उपशाच्या प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक

नागरिकांना पुनःपुन्हा आंदोलन करण्यास भाग पाडणारे प्रशासन ! या भागात होणार्‍या वाळूच्या अवैध उपशाच्या विरोधात ग्रामस्थ सातत्याने निवेदन देणे, आंदोलन करणे यांद्वारे आवाज उठवतात, तरीही प्रशासन ठोस कारवाई का करत नाही ?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग  मतदारसंघात महायुतीच लढणार ! – उपमुख्यमंत्री फडणवीस

सावरकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वंदन केले. नंतर त्यांच्या छायाचित्र दालन आणि हस्तलिखिताची पहाणी केली.

Global Spirituality Mahotsav : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे जागतिक अध्यात्म महोत्सवाला प्रारंभ !

भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती श्री. जगदीप धनखड हे अनुक्रमे १५ आणि १६ मार्च या दिवशी या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

Change Foreign Names:अन्य रेल्वे स्थानके, रस्ते आणि शहरे यांना असलेली परकीय नावेही पालटावीत ! – हिंदु जनजागृती समिती

ज्या परकीय आक्रमकांना आम्ही लढा देऊन भारतातून हाकलले आहे, त्यांची नावे भारतातील रस्त्यांना वगैरे का द्यावीत ? त्यांचे उदात्तीकरण कशासाठी ?

मालगुंड प्राणी संग्रहालयामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल ! – पालकमंत्री उदय सामंत

मालगुंड येथे प्राणीसंग्रहालय झाल्यानंतर पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. परिणामी, येथील परिसराचा विकास होईल. येथे कुणीही बेरोजगार रहाणार नाही.

कर्मचार्‍यांचा पाट्याटाकूपणा !

भारत विकासाच्या दिशेने जात आहे, हे नक्की; परंतु सरकारी कार्यालयातील व्यक्ती तिची कामे तत्परतेने आणि अचूकतेने करण्यामध्ये पुष्कळ अल्प पडतात, हे परत परत लक्षात येते

China Pak Relations : (म्हणे) ‘चीन-पाक संबंधांचे सामरिक महत्त्व आणखी वाढले !’ – चिनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग

पाकिस्तान, नेपाळ आणि मालदीव यांच्या माध्यमातून चिनी ड्रॅगन भारताभोवती विळखा घालत आहे.