मुंबईतील नौदल अधिकार्‍याला फसवून अडीच लाख रुपयांची खंडणी उकळली !

संरक्षण दलातील अधिकारी अशा फसवणुकीची शिकार होणे हे संरक्षण दलासाठी लज्जास्पदच होय ! संरक्षण दलाने यासंदर्भात सतर्कता बाळगायला हवी !

नाशिक येथे १ लाखांची लाच मागणार्‍या पोलीस हवालदारासह तरुण अटकेत !

विल्होळी पोलीस चौकीतील पोलीस हवालदार रवींद्र मल्ले यांच्यासह एक तरुणास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली.

भ्रष्‍टाचार मुक्‍तता !

विविध कामांच्‍या निमित्ताने पंचायत समितीत येणार्‍या लोकांकडून कागदपत्रांवर पुढील प्रक्रिया जलद होण्‍यासाठी शासकीय अधिकार्‍यांना अनेकदा प्रलोभने देण्‍याचे प्रकार होतात.

 अल्प पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत ! – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

आता गुणात्मक शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही पुढील वर्षीपासून होणार आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठे पालट घडून येतील.

Taslima Nasreen On Sheikh Hasina : पंतप्रधान शेख हसीना यांनी धर्मनिरपेक्ष देशाला जिहाद्यांचा देश बनवले !

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या दक्षिणपूर्व आशियाच्या क्षेत्रीय संचालकपदावर त्यांच्या असक्षम कन्येला बसवण्यामध्ये यश मिळवले.

Supreme Court told Governor : देशातील राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी आत्मपरीक्षण करावे ! – सर्वोच्च न्यायालयाने सुनावले

पंजाब सरकारने पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

आरोपींकडून ११ कोटी रुपये वसूल करणार ! – नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक

आंदोलनाला लागलेले हिंसक वळण आता आरोपींना महागात पडणार आहे. आरोपींकडून अनुमाने ११ कोटी रुपयांची वसुली करण्यात येणार आहे.

पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी स्वत:ला देव समजतात ! – गुजरात उच्च न्यायालय

न्यायालयांनी जनताद्रोही पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना फटकारून न थांबता त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !

सिंधुदुर्ग : नरकासुर प्रतिमा स्पर्धेवर बंदी घालण्याची वेंगुर्ला येथील नागरिकांची मागणी

भगवान श्रीकृष्णाच्या ऐवजी नरकासुररूपी दैत्यालाच देव करणार्‍या आणि प्रतिवर्षी वाढत चाललेल्या ‘नरकासुर प्रतिमा स्पर्धा’ या विकृतीला आमचा विरोध आहे. या ‘विकृत आणि विद्रूप’ स्पर्धेवर बंदी घालावी आणि संस्कृती अन् तरुण पिढी यांना वाचवावे.

अहिल्यानगर येथील साहाय्यक अभियंत्याला १ कोटी रुपयांची लाच स्वीकारतांना पकडले !

अशा भ्रष्टाचारी अधिकार्‍यांना पुन्हा कुणी असा गुन्हा करू धजावणार नाही, अशी कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !