लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीनंतर कर्नाटकच्या जलसंपदामंत्र्यांकडून त्यागपत्र
सर्वपक्षांचे नेते एकाच माळेचे मणी आहेत, अशांची निष्पक्षपणे चौकशी होईल का ?
सर्वपक्षांचे नेते एकाच माळेचे मणी आहेत, अशांची निष्पक्षपणे चौकशी होईल का ?
टीका झाल्यानंतरही केले चुकीचे समर्थन ! सरकारी नियमांचे उल्लंघन करणार्या अशा मंत्र्यांवर भाजपने कारवाई करावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !
फारूख अब्दुल्ला यांच्या विरोधात याचिका करणार्याला ५० सहस्र रुपयांचा दंड !
गेली अनेक वर्षे अवैध वाळूउपसा होत आहे. यात अनेक वेळा तहसीलदार, माहिती अधिकार कार्यकर्ते आदींवर प्राणघातक आक्रमणे झाली आहेत. अवैध वाळूउपसा चालू रहाण्यामागे भ्रष्टाचार हेच मोठे कारण आहे, हे सामान्य जनतेलाही माहीत आहे.
आपले डॉक्टर आणि वैज्ञानिक यांनी ज्या जलद गतीने काम केले ते कौतुकास्पद आहे. भारताला कोविडमुक्त बनवूया.-पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुसलमानांची प्रतिमा सुधारण्यासाठी आणि हिंदूंना कट्टरतावादी दाखवण्याचा माजी मुसलमान अधिकार्याचा डाव ! अशा सुधारणावादी धर्मांधांपासून हिंदूंनी सावध राहावे !
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘पी.एस्.एल्.व्ही.’ रॉकेटच्या माध्यमातून सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी इस्रोने यशस्वीरित्या १९ उपग्रह अंतराळात पाठवले.
पथकरमुक्तीसाठीचा निर्णय शासन स्वतःहून का घेत नाही ? यासाठी इतरांना लक्ष का द्यावे लागत आहे ?
एबीपी न्यूज आणि सी-व्होटर यांनी बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांचे सरकार येणार असल्याचे म्हटले आहे.
संपूर्ण जगाने भगवान श्रीरामाला स्वीकारले आहे; मात्र काही जण त्याचा अद्यापही द्वेष करतात. रामायणाच्या वेळी राक्षस असे करत होते.