देहली विद्यापिठाच्या लक्ष्मीबाई महाविद्यालयात यज्ञशाळा उभारणीच्या कामाला वेग !
या महाविद्यालयाच्या परिसरात गावासारखे वातावरण निर्माण करण्यात आले असून त्याला ‘गोकुळ’ असे नाव देण्यात आले आहे. या यज्ञशाळेच्या उभारणीच्या कामाला वेग आला आहे.
या महाविद्यालयाच्या परिसरात गावासारखे वातावरण निर्माण करण्यात आले असून त्याला ‘गोकुळ’ असे नाव देण्यात आले आहे. या यज्ञशाळेच्या उभारणीच्या कामाला वेग आला आहे.
पानिपतचे युद्ध अचानक घडलेले नाही. काही लोकांचा अट्टहास आणि शहाणपणाचे बोल न ऐकल्यामुळे आपल्या फौजांना मोठे नुकसान सोसावे लागले.
महाराजांचे स्मारक कुठे उभे करायचे, हे कळायला हवे. त्याच्यावरून वाद का होतात ? हे कळत नाही. हा आपला इतिहास आहे.
कोकणात आढळून आलेल्या कातळ-खोद-शिल्पांना शास्त्रीय भाषेत ‘पेट्रोग्लीप्स’ असे म्हणतात. कोकणात आढळून येत असलेली कातळशिल्प ही जांभ्या दगडांनी युक्त उघड्या कातळ सड्याच्या पृष्ठभागावर कोरलेली आहेत.
औरंगजेबाने हालहाल करून छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारले. हा इतिहास उघडपणे शिकवला जातो. हा इतिहास आम्ही स्वीकारतो; मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढून त्याचा वध केला, हा इतिहास काहींच्या भावना दुखावतात; म्हणून लपवला जातो
आजची पिढी, सरकारी यंत्रणा आणि काणकोणवासीय यांना डॉ. गायतोंडे यांच्या त्यागाचा हळूहळू विसर पडत चालला आहे. यंदा गोवा मुक्तीचे ६० वे वर्षे साजरे करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीच्या निमित्ताने . . .
आसाम सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! प्रत्येक राज्याने आणि केंद्र सरकारनेही या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !
पानीपतमध्ये मराठ्यांचा पराभव झाला, तरी त्यानंतर कोणत्याही मुसलमान आक्रमकाला पुन्हा भारतात आक्रमण करण्याचे धाडस झाले नाही, हा इतिहासही तालिबानने लक्षात ठेवावा !
अनेक गड-दुर्ग यांवर धर्मांधांनी थडगी अथवा मजार बांधून ताबा मिळवला आहे. गड-दुर्ग यांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी आपण कृतिशील व्हायला हवे.
‘समर विजयानंतर सत्तांतर होते तरी, नाहीतर ते टळते तरी. सामरिक विजय हा राष्ट्राचा असतो. प्रत्यक्ष युद्ध जरी सेना करत असेल, तरी विजयामध्ये वाटा सर्व समाजधुरिणांचा असतो. जिथे समाज विभागलेला असतो, तिथे अशी स्थिती नसते.