गडांवरील अतिक्रमणे हटवून ते पूर्ववत् न केल्यास प्रशासनाला जनआक्रोशास सामोरे जावे लागेल ! – रघुजीराजे आंग्रे, सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे ९ वे वंशज

पुरातत्व खात्याने अतिक्रमण करणार्‍यांच्या विरोधात खटले प्रविष्ट करून ती अतिक्रमणे पूर्णपणे काढावीत आणि किल्ला पूर्ववत् स्थितीत करावा अन्यथा जनआक्रोशाला . . .

धर्मयोद्धे पुरातत्वज्ञ : डॉ. नागस्वामी

भारतातील ऐतिहासिक ठेवा जपायचा असेल, तर हिंदुत्वाची बैठक असलेल्या डॉ. नागस्वामी यांच्यासारख्या पुरातत्वज्ञांची नितांत आवश्यकता आहे. अशा राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी पुरातत्वज्ञांनी डॉ. नागस्वामी यांचा वारसा पुढे चालवणे, हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली असेल !

जगत्‌विख्यात वायोलिनवादक यहुदी मेन्युहिन यांनी नेहरूंना पाठवलेल्या पत्रातील लिखाण !

विदेशींना भारताचे महत्त्व कळणे; पण हिंदूंना न कळणे !

भारताचे प्राचीन प्रजासत्ताक

गणराज्य ही संकल्पना भारतासाठी नवीन नाही अथवा ती इंग्रजांकडून आली असेही नाही. त्यामुळे हिंदु राष्ट्र येणार म्हणजे वेगळेच काही होणार असा अर्थ घेऊ नये. ही संकल्पना प्राचीन आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणा ! – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस यांचे आवाहन

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूला ७७ वर्षे उलटून गेली आहेत; मात्र जपानमधील त्यांच्या अस्थी भारतात आणणे शक्य झालेले नाही. नेताजी बोस यांची मुलगी म्हणून मला नेताजींच्या अस्थी भारतात आलेल्या पहायच्या आहेत.

‘रायरेश्वर-हिंदवी स्वराज्य शपथभूमी’ या विशेष टपाल पाकिटाचे प्रकाशन !

रायरेश्वराचा इतिहास ‘हिंदवी स्वराज्य शपथभूमी रायरेश्वर’ या विशेष टपाल पाकिटाने जगभरात पोचणार असल्याचे मत ‘बायोस्फियर्स’चे अध्यक्ष डॉ. सचिन पुणेकर यांनी व्यक्त केले.

अर्ध्याहून अधिक तटबंदी ढासळलेल्या मुंबईतील वांद्रेगडाकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष !

‘महाराष्ट्रातील गडांची ढासळत चाललेली स्थिती आणि गडांचे होत असलेले इस्लामीकरण पहाता पुरातत्व विभागच इतिहासजमा झाला आहे कि काय ?’ असे कुणाला वाटल्यास आश्चर्य ते काय ?

गडांवरील अवैध थडगी आणि प्रार्थनास्थळे हटवून ‘लँड जिहाद’ रोखा ! – शिवप्रेमींची मागणी

‘#SaveForts_OpposeLandJihad’ अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून अशा अवैध बांधकामांवर कारवाई का करत नाही ?

मुंबईतील ‘धारावी’ गड झाला आहे मद्यपी आणि तृतीयपंथी यांचा अड्डा : संरक्षित स्मारकाचा दर्जा केवळ नावापुरता !

‘पुरातत्व विभाग प्राचीन गड-दुर्गांचे जतन करण्यासाठी आहे कि ते नष्ट करण्यासाठी ?’, असा कुणालाही प्रश्न पडेल. या विभागाची दुःस्थिती पालटण्यासाठी सरकार आता तरी पावले उचलणार का ?

संपूर्ण विश्वामध्ये परिवर्तन होण्यासाठी भारतवर्षच कारणीभूत ठरील !

संपूर्ण विश्वात परिवर्तन करणार्‍या या महापुरुषाचा जन्म भारतातील एका छोट्या गावात झालेला असणे आणि संपूर्ण विश्वात तो नव्याने रचनात्मक पालट करील !