
‘औरंगजेबाने हालहाल करून छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारले. हा इतिहास उघडपणे शिकवला जातो. हा इतिहास आम्ही स्वीकारतो; मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढून त्याचा वध केला, हा इतिहास काहींच्या भावना दुखावतात; म्हणून लपवला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढला, या इतिहासाचा आपल्याला अभिमान हवा.’
– श्री. रमेश नाईक, हिंदुत्वनिष्ठ, गोवा.
पुरुषार्थांचे महत्त्व
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !