नाशिक येथील रामशेज गडावर सापडल्या ११ गुहा !

दुर्ग संवर्धकांच्या मोहिमेत अत्यंत दुर्मिळ वनस्पती आणि खोलगट अशा ११ गुहा आढळून आल्या. त्याचसमवेत या गुहांमध्ये दुर्मिळ वनौषधींसह पक्षी आढळून आले.

आम्हाला सातत्याने खोटा इतिहास शिकवला गेला आहे ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

‘चरखा चालवणार्‍यांमुळे देश स्वतंत्र झाला’, हे आम्हाला शिकवले जाते. ही वास्तविकता नाही. सातत्याने खोटा इतिहास शिकवला गेला आहे. एक नाही, असे कितीतरी खोट्या गोष्टी लहानपणापासून शिकल्या गेल्या आहेत. असा थेट गंभीर आरोप त्यांनी केला.

ऋषिमुनींनी दिलेली वैश्विक सर्वसमावेशक सांस्कृतिक विचारधारा, हीच भारतीयता ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

भारताविषयी कुणाला भीती वाटत नाही; कारण आम्ही कितीही शक्तीवान झालो, तरी आमची संस्कृती आम्हाला दुसर्‍यांवर अतिक्रमण करण्याची शिकवण देत नाही.

राष्ट्राध्यक्ष विक्रमसिंघे यांचे सरकार रामायणाशी संबंधित ठिकाणे ओळखून त्यांना पर्यटन स्थळे बनवण्यासाठी मोठ्या योजनेवर काम करत आहे

श्रीलंका रामायणातील घडामोडींची साक्ष देणार्‍या स्थळांचा विकास करणार !

कुठे रामायणाशी निगडीत स्थळांचा विकास करणारा श्रीलंका, तर कुठे श्रीरामाला काल्पनिक ठरवून रामसेतू तोडायला निघालेले हिंदुद्वेषी तत्कालीन काँग्रेस सरकार !

शारदा पीठासाठी सुसज्ज मार्ग बनणार !

पाकव्याप्त काश्मीरमधील संसदेत हा प्रस्ताव संमत करण्यावर पाकचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांनी आक्षेप घेतला आहे. ‘शारदा वाचवा समिती’चे प्रमुख रवींद्र पंडिता यांनी बासित यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

उत्तरप्रदेश शिक्षण मंडळाच्या पुस्तकांतून मोगलांचे उदात्तीकरण करणारे धडे वगळले !

उत्तरप्रदेशमधील योगी सरकारचा स्तुत्य निर्णय ! देशभर हा निर्णय घेऊन आक्रमणकर्त्यांचे पाठ्यपुस्तकातून होणारे उदात्तीरकण रोखायला हवे !

Video : भारताच्या वैचारिक विध्वंसाचा वस्तूनिष्ठ इतिहास ! – (पूर्वार्ध)

भारताविषयीचा खोटा इतिहास शिकवणार्‍या इंग्रजांनी आखलेल्या षड्यंत्राला उधळून लावण्यासाठी शैक्षणिक क्रांती होणे अत्यावश्यक !

आग्वाद किल्ल्यातील मद्यविक्री केंद्राचा ‘ना हरकत दाखला’ सरकारने मागे घेतलेला नाही

या ऐतिहासिक वारसा स्थळामध्ये मद्यविक्री दुकान चालू करणे हा स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान आहे आणि हे केंद्र त्वरित बंद करावे, अशी मागणी स्वातंत्र्यसैनिक संघटना आणि जागरूक नागरिक यांनी केली होती.

शासनदरबारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूच्या अधिकृत दिनांकाची नोंद व्हावी

त्यांनी कागदपत्रांच्या आधारे नेताजींचा जीवनप्रवास आणि त्यांच्या मृत्यूचे गूढ उकलले. नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ या दिवशी झाला नव्हता. त्यानंतर ते अनेक वर्षे जिवंत होते, असे संशोधनातून त्यांनी मांडले.

वैराटगड (जिल्हा सातारा) येथे आढळून आली पुरातन नाणी !

कराड तालुक्यातील वैराटगड येथे २८ मार्चला स्वच्छता करतांना शिवप्रेमींना पुरातन नाणी आढळून आल्याचा ‘व्हिडिओ’ सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाला आहे.